vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन

नवी मुंबई प्रतिनिधी-सुप्रसिद्ध अभिनेते प्रशांत दामले यांनी नवी मुंबईकरांना मतदानाबाबत आवाहन केले आहे.मतदान हा केवळ अधिकार नाही, तर लोकशाहीप्रती असलेली आपली जबाबदारी आहे. सक्षम लोकशाहीसाठी प्रत्येकाने मतदान केलेच पाहिजे. चला, मतदान करून आपला सहभाग ठळकपणे नोंदवूया!मतदान दिनांक: गुरुवार, १५ जानेवारी २०२६

वेळ: सकाळी ७.३० ते सायं. ५.३० वाजेपर्यंतसंविधानाचे मूल्य जपूया — लोकशाही मजबूत करण्यासाठी मतदान करूया.#संविधानाचासन्मान – #लोकशाहीसाठीमतदान #निवडणूक #

संबंधित पोस्ट

अंबादास दानवे हे मराठवाड्याच्या मातीतील अस्सल नेतृत्व- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेविरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांना विधानपरिषदेत निरोप..

जिल्ह्यात १९ डिसेंबरपासून सुशासन सप्ताह राबविण्यात येणार

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता  सीमांकनासह विशिष्ट क्रमांक दिला जाणार..

vishwatmaklokswamivarta

आषाढी एकादशीनिमित्त महाराष्ट्र सदनात २३ जुलै रोजी ‘माझे माहेर पंढरी’ कार्यक्रम गायिका शमिमा अख्तर यांचे अभंग गायन; वारीवरील विशेष माहितीपटाचेही प्रदर्शन

ठाणे जिल्ह्यात एलपीजी गॅसचा पुरवठा सुरळीत ठेवण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश; साठेबाजी करणाऱ्यांवर होणार कठोर कारवाई

माविमंच्या महिला बचतगटांच्या उत्पादनांचे पैठण येथे शुक्रवार (दि.२०) पासून प्रदर्शन व विक्री मेळावा