vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

मुंबई पोलीस दलातील  ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती..

मुंबई प्रतिनिधी- आज गुन्हे शाखेतील ३ पोलीस शिपाई यांना पोलीस हवालदार व १ पोलीस हवालदार यांना सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक या पदावर पदोन्नती मिळाली. यावेळी आयोजित केलेल्या ‘पाइपिंग सेरेमनी’ मध्ये शैलेश बलकवडे, अपर पोलीस आयुक्त (गुन्हे) व पदोन्नती मिळालेल्या कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय यांनी त्यांना नवीन पदचिन्हे प्रदान करून सन्मानित केले.

यावेळी पोलीस शिपाई योगेश कदम यांच्या ७८ वर्ष वयाच्या आई श्रीमती चंद्रभागा रामचंद्र कदम ह्या पदोन्नती कार्यक्रमात सहभागी झाल्या होत्या. आपल्या मुलास नवीन पदचिन्हे प्रदान करतांना त्यांनी आनंद व्यक्त केला.

पदोन्नती मिळालेल्या सर्वांचे हार्दिक अभिनंदन!

संबंधित पोस्ट

८.२६% महाराष्ट्र राज्य विकास कर्ज, २०२५ ची परतफेड

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लाल बहादूर शास्त्री यांना जयंतीदिनी मंत्रालयात अभिवादन

धक्कादायक: न्यायासाठी महिलेचे आमरण उपोषण!गुंड प्रवृत्तीच्या लोकांपासून जीवितास धोका; प्रशासनाने तात्काळ दखल घेण्याची महिलेची मागणी..

नागरिकांना जलद सेवा पोहोचवण्यासाठी शासकीय सेवा ऑनलाईन देऊन नागरिकांचे जीवन सुखकर करा-महा आयटी कॉर्पोरेशन मुंबई चे व्यवस्थापकीय संचालक संजय काटकर

राष्ट्रीय व राज्य महिला आयोगातर्फे राष्ट्रीय क्षमता बांधणी कार्यशाळा

vishwatmaklokswamivarta

दिव्यांगांनी त्यांच्यातील सुप्त कलागुण दाखवून सकारात्मकतेने जीवन जगावे- पालकमंत्री चंद्रकांत पाटील- दिव्यांगांना युडीआयडी प्रमाणपत्राचे वितरण

vishwatmaklokswamivarta