vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

संजय गांधी निराधार योजना सांगली शहर बैठकीत 94 प्रकरणे पात्र…

            सांगली, प्रतिनिधी: सांगली शहरकरिता संजय गांधी योजनेच्या प्रकरणांसाठी तहसिलदार तथा संजय गांधी योजना सांगली शहरच्या अध्यक्ष शुभांगी कनवाडे यांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात आली. संजय गांधी शाखा, जिल्हाधिकारी कार्यालय, सांगली येथे पार पडलेल्या या बैठकीत एकूण 118 प्रकरणे ठेवण्यात आली होती. त्यापैकी संजय गांधी योजना 85 पैकी 64 पात्र व 21 अपात्र, श्रावणबाळ योजना एकूण 33 पैकी 30 पात्र व 03 प्रकरणे अपात्र करण्यात आली. या बैठकीस महसूल सहायक संदीप पाटील व इतर कर्मचारी उपस्थित होते. मार्च 2026 महिन्यामध्ये पुढील बैठक होणार असल्याने सर्व संबंधितांनी अर्ज करावेत, असे आवाहन तहसिलदार शुभांगी कनवाडे यांनी केले.00000

संबंधित पोस्ट

भारत-पाक तणावाच्या पार्श्वभूमीवर रायगड पोलीस प्रशासन सतर्क* *मॉक ड्रिल, सागरी व मर्मस्थळ सुरक्षा वाढवली*

मेळघाटातील मनरेगा मजुरांच्या खात्यात 28 कोटी जमा…

औषधनिर्मितीची प्रक्रिया अधिक सुरक्षित, पारदर्शक आणि वेगवान करण्यासाठी डिजिटल तंत्रज्ञानाचा वापर वाढवणे गरजेचे पल्स परिषदेतील चर्चासत्रात सहभागी तज्ञांचे मत

आंबिया बहार फळपीक विमा मंजूर: 3 हजार 910 शेतकऱ्यांच्याखात्यात लवकरच जमा होणार नुकसान भरपाई

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकाआयोजित ‘पर्यावरणपूरक व प्लास्टिकमुक्त सार्वजनिक श्रीगणेशदर्शन स्पर्धा २०२५ – २६’गणेशोत्सव मंडळांनी आपला ऑनलाईन प्रवेश अर्ज दाखल केला आहे काय? त्वरा करा – उद्या अखेरचा दिवस – रविवार, दि. 31 ऑगस्ट 2025*

vishwatmaklokswamivarta

महा वॉकेथॉन-वॉक फॉर वॉटर’ उपक्रमात सहभागी होण्यासाठी क्यूआर कोड स्कॅन करा – मंत्री संजय राठोड