vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर..

इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर..

 

विदेश प्रतिनिधी-इराणचे सर्वोच्च नेते, अयातुल्ला अली खामेनेई यांचा मृत्यू, इराणमध्ये 40 दिवसांचा दुखवटा आणि सात दिवसांची सार्वजनिक सुट्टी जाहीर

इराणच्या अनेक शहरांवर इस्रायल आणि अमेरिकेनं केला हल्ला, प्रत्युत्तरादाखल पश्चिम आशियातल्या अमेरिकन तळांवर इराणनं डागली क्षेपणास्त्रं ,इराणचे सर्वोच्च नेते अयातुल्ला अली खामनेई यांचा इस्रायली आणि अमेरिकेच्या हल्ल्यात मृत्यू झाला आहे आणि इराणने ४० दिवसांचा सार्वजनिक शोक जाहीर केला आहे.

अयातुल्ला अली खामेनी यांच्या मृत्यूच्या वृत्तानंतर इराणने मोठे प्रत्युत्तरात्मक हल्ले सुरू केले आहेत, ज्यामुळे मध्य पूर्वेतील तणावात तीव्र वाढ झाली आहे.

दुबई आणि दोहामध्ये दुसऱ्या दिवशीही स्फोटांचे आवाज ऐकू आले, दुकम बंदरालाही लक्ष्य करण्यात आले आहे

मध्य-पूर्वेतील तणाव वाढत असताना लेबनॉनमधील भारतीय दूतावासाने नागरिकांसाठी सूचना जारी केल्या आहेत.त्यांना सतर्क राहण्याचे आणि अनावश्यक प्रवास टाळण्याचे आवाहन केले आहे. दूतावासाने मदतीसाठी आपत्कालीन संपर्क तपशील प्रदान केले आहेत.

संबंधित पोस्ट

ज्ञान, तंत्रज्ञान, विदेशी गुंतवणूक मिळविण्यासाठी दावोस दौरा- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस-तिसऱ्या मुंबईतील रायगड-पेण ग्रोथ सेंटरची घोषणा, एक लाख कोटींची गुंतवणूक येणार

vishwatmaklokswamivarta

परस्पर सहकार्यामुळे महाराष्ट्र-सिंगापूर  व्यावसायिक संबंध अधिक दृढ- राजशिष्टाचार मंत्री जयकुमार रावल-महावाणिज्यदूतांनी दिले सिंगापूर नॅशनल डे रिसेप्शनचे निमंत्रण

vishwatmaklokswamivarta

ईरानमध्ये तणाव वाढल्याने भारताची ॲडव्हायझरी जारी; भारतीय नागरिकांना तातडीने देश सोडण्याचे आदेश हेल्पलाईन क्रमांक जारी

vishwatmaklokswamivarta

सौदी अरेबियातील भारतीय राजदूत डॉ. सुहेल अजाज खान यांनी विविध प्रदेश आणि प्रांतांमधील भारतीय समुदायाच्या प्रतिनिधींशी व्हर्च्युअल संवाद साधला… 

– न्यूझीलंडमधील पर्यटन संधीने रोजगार निर्मिती – पंतप्रधान ख्रिस्तोफर लक्सेन

vishwatmaklokswamivarta

अफगाणिस्तानला जोरदार भूकंपाचा धक्का; 4.2 रिश्टर स्केल नोंदवण्यात आल तीव्रता भूकंपाचे केंद्र उत्तरेकडील बाघलान प्रांत…