vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! 🚀

अनुसूचित जाती प्रवर्गातील युवक-युवतींसाठी सुवर्णसंधी! 🚀

 व्यावसायिक प्रतिनिधी

डॉ. बाबासाहेब आंबेडकर संशोधन व प्रशिक्षण संस्था (BAR TI), पुणे आणि महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र (MCED) यांच्या संयुक्त विद्यमाने **मोफत अनिवासी तांत्रिक उद्योजकता विकास प्रशिक्षण कार्यक्रम** आयोजित करण्यात आला आहे.📚 **प्रशिक्षण कालावधी:** १ महिना / २ महिने🎯 **उद्देश:** तांत्रिक कौशल्याच्या आधारे स्वयंरोजगार व रोजगाराच्या संधी निर्माण करणे

🔹 प्रशिक्षणामध्ये मिळणार मार्गदर्शन:✔ उद्योग उभारणी प्रक्रिया✔ शासकीय कर्ज व अनुदान योजना✔ प्रकल्प अहवाल तयार करणे✔ विक्री कौशल्य व उद्योग व्यवस्थापन✔ उद्योगांना भेटी✔ कर कायदे व परवाने (लायसन्स)

👤 **पात्रता:**▪ वय १८ ते ४५ वर्षे▪ अनुसूचित जाती प्रवर्ग▪ किमान पदवीधर▪ महाराष्ट्राचा गेल्या १५ वर्षांपासून रहिवासी▪ स्वयंरोजगार/रोजगाराची तयारी आवश्य

📄 **आवश्यक कागदपत्रे:**आधार कार्ड, पासपोर्ट साइज फोटो, जातीचा दाखला, अंतिम गुणपत्रिका, शाळा सोडल्याचा दाखला, रहिवासी दाखला📍 संपर्क: महाराष्ट्र उद्योजकता विकास केंद्र, बुलढाणा📞 अधिक माहितीसाठी: गणेश गुप्ता – 8275093201🌐 ऑनलाईन नोंदणी: [www.mced.co.in/Barti](http://www.mced.co.in/Barti)स्वतःचा उद्योग सुरू करण्याची ही उत्तम संधी – आजच अर्ज करा! 💼✨

संबंधित पोस्ट

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन  यांनी संसदेत केंद्रीय अर्थसंकल्प 2025 जाहीर त्याचे मुद्दे सादर…

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिकेमध्ये 30 संवर्गातील 620 पदांकरिता भरती प्रक्रिया सुरू-कोणत्याही अफवांवर विश्वास न ठेवता पात्र उमेदवारांना अर्ज करण्याचे आवाहन 

प्रधानमंत्री इंटर्नशिप योजना 2026• सुशिक्षित बेरोजगारांसाठी सुवर्णसंधी 9 हजार रुपये विद्यावेतनासह नामांकित कंपन्यांत कामाची संधी..

टॅक्सी, ऑटो रिक्षा प्रवासी वाहनांची वयोमर्यादा निश्चित

शेतकऱ्यांनी महाडीबीटी पोर्टलवर वेळेत अर्ज करावेत

एक लाख कोटी रूपयांच्या गुंतवणूकीसह, एक लाख रोजगार संधी आणणाऱ्या प्रकल्पांना मान्यता…