vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

धुलीवंदन हत्ती रिसाल उत्सव समितीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

धुलीवंदन हत्ती रिसाल उत्सव समितीची मिरवणूक मोठ्या उत्साहात साजरी

जालना प्रतिनिधी- येथील धुलीवंदन हत्ती रिसाल हस्त समितीचे 137 वर्ष ची परंपरा असलेले मिरवणूक मोठ्या उत्साहात या वातावरणात संपन्न झाली यावेळी प्रमुख पाहुणे पोलीस अधीक्षकअजय कुमार बंसल आयुष नोपाणी संदीप भारती यांचे स्वागत करून अध्यक्ष अंकुश राऊत कार्याध्यक्ष सुभाष देविदास स्वागत अध्यक्ष रमेश गोरक्षक ओम सेट भारुका हिरालाल पिंपरये गजवी दुर्गेश कटोरी वाले रोहित गुरुवार बजरंग राजपूत इंदोर गौरक्षक राधेश्याम सेनानी गोविंद गाजरे सूर्यकांत पवार ओमप्रकाश भिसे सतीश जाधव शरद गादिया धनराज धोका रवींद्र खर्डेकर रामदास मगर रमेश राऊत मच्छिंद्र शिंदे रमेश कवडे रमेश कोठाडे सतीश संचेती प्रकाश जगताप रामदास पवार बबन सुनील वाघमारे चंद्रकांत गाजरे सुभाष गायकवाड जनार्दन शहाणे मोहन शिंदे छायाचित्र किरण खानापुरे

संबंधित पोस्ट

उन्हाच्या तडाख्यामुळे जिल्हा परिषद शाळांच्या वेळेत बदल

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

आदिवासी विकास मंत्री डॉ. अशोक वुईके यांची मंत्रालयातील प्रदर्शनास भेट

जिल्हाधिकारी कार्यालयात रक्तदान शिबीर

औरंगाबाद रेल्वे स्टेशन येथील लोहमार्ग पोलीस कर्मचाऱ्यांच्या सतर्कतेमुळे एका महिलाचे वाचवले प्राण.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय मतदार दिन शनिवारी(दि.२५);विविध कार्यक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta