vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

कडधान्य आत्मनिर्भरता अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी अनुदान

बुलढाणा : देशाला कडधान्य उत्पादनात स्वयंपूर्ण बनवून आयातीवरील अवलंबित्व कमी करण्याच्या उद्देशाने मा. पंतप्रधान Narendra Modi यांनी दि. ११ ऑक्टोबर २०२५ रोजी “कडधान्य आत्मनिर्भरता अभियान” जाहीर केले आहे.🔹 अभियानांतर्गत कडधान्य प्रक्रिया युनिटसाठी प्रकल्प खर्चाच्या ३३% किंवा कमाल ₹२५ लाख प्रति युनिट इतके अनुदान देण्यात येणार आहे.📌 कालावधी : सन २०२५-२६ ते २०३०-३१📌 लक्ष केंद्रित पिके : तूर, उडीद व मसूर📌 उद्देश : उत्पादनवाढीसोबत मूल्यवर्धन व काढणीपश्चात पायाभूत सुविधा बळकटीकरण

 

✅ पात्र लाभार्थी : वैयक्तिक अर्जदार• शेतकरी उत्पादक संस्था (FPOs)• क्लस्टर स्तर महासंघ (CLFs)• प्राथमिक कृषी पतसंस्था (PACS)• महाराष्ट्रातील विविध कायद्यांअंतर्गत नोंदणीकृत संस्थ

💼 प्रक्रिया युनिट स्थापन करून स्वच्छता, ग्रेडिंग, पॅकेजिंग आदी सुविधा उभारता येणार असून स्थानिक स्तरावर मूल्यवर्धनाला चालना मिळणार आहे.

📝 इच्छुकांनी ऑफलाईन पद्धतीने अर्ज संबंधित तालुका कृषी अधिकारी किंवा जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी, बुलढाणा कार्यालयात सादर करावेत.अधिक माहितीसाठी संबंधित कार्यालयाशी संपर्क साधावा.

संबंधित पोस्ट

उत्तराखंडमध्ये अडकलेल्या महाराष्ट्रातील पर्यटकांना मिळाली मदत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उत्तराखंडचे मुख्यमंत्री पुष्करसिंह धामी यांच्याशी साधला संवाद,एनडीआरएफच्या पथकांनी पर्यटकांना तत्काळ मदत करत सुरक्षित ठिकाणी हलवले

vishwatmaklokswamivarta

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार

महाराष्ट्रासह उत्तर भारतात कडाक्या थंडीची शक्यता -हिमाचल प्रदेश पश्चिमी विक्षोपमुळे थंडीची तीव्र लाट  अनेक ठिकाणी ताशी चाळीस ते साठ किलोमीटर वेगाने वारे वाहत असून बर्फवृष्टीचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. लेह-लडाख, काश्मीर खोरे आणि हिमाचल प्रदेशात जोरदार बर्फवृष्टी.

vishwatmaklokswamivarta

नवलारी गडचिरोली: महिला सक्षमीकरणाचा ‘गड’

स्वच्छ भारत मिशन व रोटरी क्लब हिल्स यांच्या संयुक्त विद्यमाने दापूर परिसरातील तीन जिल्हा परिषद शाळांमध्ये स्वच्छतागृहांचे लोकार्पण

vishwatmaklokswamivarta

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन!संत-महंत, मंत्री यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक-धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार!