vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 | लेखी परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न

गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 | लेखी परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न

राज्य प्रतिनिधी -गडचिरोली जिल्हा पोलीस भरती 2024-25 | लेखी परीक्षा यशस्वीरीत्या संपन्न सदर पोलीस भरती 7003 पैकी 6971 उमेदवार उपस्थित राहिले.एकूण 99.54% इतकी लक्षणीय उपस्थिती नोंदविण्यात आली.

सुमारे 1000 मनुष्यबळाच्या बंदोबस्तात परीक्षा शांततेत व सुरळीतपणे पार पडली. उमेदवारांच्या सोयीसाठी Google Map व सोशल मीडियाची मदत उपलब्ध करून देण्यात आली होती. काही संवेदनशील केंद्रांवर सिग्नल जामरची व्यवस्था करण्यात आली होती.

दोन्ही पेपरच्या उत्तरपत्रिका दुपारी 03:15 वाजता अधिकृत संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात आल्या असून आक्षेप नोंदविण्यासाठी 24 तासांची मुदत देण्यात आली आहे.

 

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय नमुना पाहणीच्या आरोग्य विषयक सर्वेक्षणासाठी सहकार्य करावे

vishwatmaklokswamivarta

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर सामाजिक सप्ताहानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

जनसुरक्षा कायद्याविरोधात पत्रकार संघटना देशव्यापी आंदोलन छेडणार..

अपर मुख्य सचिव (महसूल) विकास खारगे यांनी अलिबाग तालुक्यातील विविध ठिकाणी भेटी देवून केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

शेतकरी व नागरिकांच्या मागण्यांसाठी काँग्रेसचा भव्य मोर्चा,जालना जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक; निवडणुकीपूर्वीच्या आश्वासनांची पूर्तता न झाल्यास तीव्र आंदोलनाचा इशारा

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta