vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर! 

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर!

बुलढाणा प्रतिनिधी-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी! 🌟क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

📅 कालावधी: १ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६⏰ वेळ:👉 सकाळी ६.०० ते ८.००👉 सायंकाळी ५.३० ते ७.३०📍 ठिकाणे:

जिल्हा क्रीडा संकुल,जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलतालुका क्रीडा संकुल (धाड नाका शेरीवेल)एडेड हायस्कूल मैदान🎉 उद्घाटन: १ एप्रिल २०२६, सायं. ५ वाजता (जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल)⚽🏀🏹 प्रशिक्षणामध्ये समाविष्ट खेळ:आर्चरी, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आणि इतर मैदानी खेळ

💡 विशेष मार्गदर्शन:राज्यस्तरीय प्रशिक्षक व राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडू👦👧 वयोगट: ८ ते १७ वर्षे (८ ते १४ वयोगटास प्राधान्य)✨ अतिरिक्त उपक्रम:चित्रकला, योगा, एरोबिक्स, लाठी-काठी, प्रथमोपचार, आहार मार्गदर्शन💸 शिबीर पूर्णपणे विनामूल्य!🎓 नियमित उपस्थित खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाईल.📲 नोंदणी: ऑनलाईन करा📞 संपर्क:उज्वला लांडगे – ९७६४७३२७६८जीवन मोहड – ९४०५७३४४०३👉 आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संधी नक्की साधा!

संबंधित पोस्ट

हॉकीचे जादूगार मेजर ध्यानचंद यांची जयंतीनिमित्त अभिवादन

जिल्हास्तरीय फुटबॉल युथ लिग स्पर्धा; 28 फेब्रुवारीपर्यंत नोंदणी करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा परिषद अधिकारी व कर्मचारी यांच्या क्रीडा व सांस्कृतिक स्पर्धांचा थाटात शुभारंभ-अत्याधुनिक क्रीडा सुविधांच्या माध्यमातून बुलढाण्याचा नावलौकिक वाढविणार – आमदार संजय गायकवाड

vishwatmaklokswamivarta

फुटबॉल मधील भविष्यातील हिरे घडविण्यासाठी क्रीडा विभागाचा प्रोजेक्ट “महादेवा”**महाराष्ट्रातील 13 वर्षांखालील मुलगा‑मुलींच्या फुटबॉल कौशल्याचा शोध घेण्यासाठी शासनाचे प्रयत्न*

vishwatmaklokswamivarta

अंकित राठोडने लॅब मास्टर चॅम्पयनशिपमध्ये स्पर्धत सर्वप्रथम क्रमांक पटकावला  १५ विद्यार्थ्यांनी सक्रीय सहभाग नोंदवला

राष्ट्रीय क्रीडा दिनानिमित्त जिल्ह्यात भव्य मॅरेथॉनसह विविध कार्यक्रम