vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

अभिमानाचा क्षण! 🇮🇳🏆सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

 खेळ प्रतिनिधी

सौदी अरेबियातील रियाध येथे झालेल्या Asian Lacrosse Championship स्पर्धेत भारतीय संघाने शानदार कामगिरी करत इराकवर ९-२ असा दणदणीत विजय मिळवत सुवर्णपदक पटकावले! 🥇

या ऐतिहासिक यशाबद्दल केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांनी नवी दिल्ली येथील त्यांच्या निवासस्थानी भारतीय संघाचा सत्कार करून खेळाडूंना प्रोत्साहन दिले.🎯 देशभरातील १८ खेळाडूंच्या या संघाने जिद्द, मेहनत आणि संघभावनेच्या जोरावर भारताचा तिरंगा अभिमानाने फडकवला.💬 यावेळी प्रतापराव जाधव म्हणाले की, “खेळ क्षेत्रातील तुमची ही कामगिरी देशासाठी अत्यंत अभिमानास्पद असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर भारताची मान उंचावणारी आहे.”👏 संपूर्ण भारतीय संघाचे मनःपूर्वक अभिनंदन आणि पुढील वाटचालीस शुभेच्छा!

संबंधित पोस्ट

मिशन लक्ष्यवेध अंतर्गत अथलेटिक्स व वेटलिफ्टिंग निवडचाचणी 23 एप्रिल रोजी

सरस्वती भुवन प्रशालामध्ये राज्य़ क्रीडा दिनाचे उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

क्रीडा महोत्सवात अधिकारी-कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त सहभाग-सुदृढ आरोग्यासाठी खेळ अत्यावश्यक – मुख्य कार्यकारी अधिकारी रणजित यादव

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात रेड रन मॅरेथॉन स्पर्धा उत्साहात सपन्न

आंतरराष्ट्रीय खेळाडू भक्ती आंब्रे यांनी स्वीकारला जिल्हा क्रीडा अधिकारी पदाचा पदभार

शिवछत्रपती क्रीडापीठांतर्गत विविध क्रीडा प्रबोधिनीमध्ये प्रवेशासाठी २४ जूनपूर्वी अर्ज करण्याचे आवाहन