vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर! 

बुलढाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीर!

बुलढाणा प्रतिनिधी-जिल्ह्यातील विद्यार्थ्यांसाठी एक सुवर्णसंधी! 🌟क्रीडा व युवक सेवा संचालनालय, पुणे यांच्या अंतर्गत जिल्हा क्रीडा अधिकारी कार्यालय, बुलढाणा यांच्या वतीने उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण व व्यक्तिमत्व विकास शिबीर आयोजित करण्यात आले आहे.

📅 कालावधी: १ एप्रिल ते २५ एप्रिल २०२६⏰ वेळ:👉 सकाळी ६.०० ते ८.००👉 सायंकाळी ५.३० ते ७.३०📍 ठिकाणे:

जिल्हा क्रीडा संकुल,जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुलतालुका क्रीडा संकुल (धाड नाका शेरीवेल)एडेड हायस्कूल मैदान🎉 उद्घाटन: १ एप्रिल २०२६, सायं. ५ वाजता (जिजामाता क्रीडा व व्यापारी संकुल)⚽🏀🏹 प्रशिक्षणामध्ये समाविष्ट खेळ:आर्चरी, हँडबॉल, कबड्डी, खो-खो, फुटबॉल, बॉक्सिंग, जिम्नॅस्टिक्स आणि इतर मैदानी खेळ

💡 विशेष मार्गदर्शन:राज्यस्तरीय प्रशिक्षक व राष्ट्रीय/आंतरराष्ट्रीय खेळाडू👦👧 वयोगट: ८ ते १७ वर्षे (८ ते १४ वयोगटास प्राधान्य)✨ अतिरिक्त उपक्रम:चित्रकला, योगा, एरोबिक्स, लाठी-काठी, प्रथमोपचार, आहार मार्गदर्शन💸 शिबीर पूर्णपणे विनामूल्य!🎓 नियमित उपस्थित खेळाडूंना प्रमाणपत्र दिले जाईल.📲 नोंदणी: ऑनलाईन करा📞 संपर्क:उज्वला लांडगे – ९७६४७३२७६८जीवन मोहड – ९४०५७३४४०३👉 आपल्या मुलांच्या सर्वांगीण विकासासाठी ही संधी नक्की साधा!

संबंधित पोस्ट

शिवछत्रपती क्रीडापीठाच्या आर्चरी प्रबोधिनीसाठी प्रवेश चाचणी ६ जुलैला;इच्छुक खेळाडूंना उपस्थित राहण्याचे आवाहन

जालना जिल्हा शाईन कराटे-डुच्या विद्यार्थ्यांनी गाठली यशाची नवी पायरी,कराटे बेल्ट व प्रमाणपत्र वितरण सोहळा उत्साहात; विविध गटांतील यशस्वी विद्यार्थ्यांचा मान्यवरांच्या हस्ते गौरव

मलकापूरमध्ये २३ ऑक्टोबरपासून राज्यस्तरीय शालेय बॅडमिंटन व सॉफ्ट टेनिस स्पर्धा ;राज्यातील आठ विभागांतील खेळाडूंचा सहभाग; जिल्हा क्रीडा अधिकारी भक्ती आंब्रे यांचे क्रीडाप्रेमींना उपस्थितीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

बुलडाणा येथे उन्हाळी क्रीडा व व्यक्तिमत्व विकास शिबीराचे आयोजन

नवी मुंबई महानगरपालिका जिल्हास्तरीय शालेय ‘टेबल टेनिस’ स्पर्धेला उत्तम प्रतिसाद          

ग्रीष्मकालीन क्रीडा शिबिराचा समारोप; 300 खेळाडूंनी घेतले .क्रीडा व मानसिक विकासाचे धडे..