vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधीस्थानिक बातम्या

बांद्राच्या एमआयजी मध्ये अवाच्या चालण्याच्या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

बांद्राच्या एमआयजी मध्ये अवाच्या चालण्याच्या स्पर्धा यशस्वीरित्या संपन्न

दिलीप गाडेकर यांच्याकडून-

मुंबई प्रतिनिधी-बांद्रे पूर्वेकडील अरुणोदय वॉकर्स असोसिएशन तर्फे रविवार दिनांक 8 फेब्रुवारी 2026 रोजी सकाळी साडेसहा ते आठ या वेळात वय वर्षी 40 ते शंभर वयोगटातील स्त्री-पुरुषांच्या चालण्याच्या स्पर्धा स्थळ एमआयजी ग्राउंड बांद्रे पूर्व येथे यशस्वी रित्या संपन्न झाल्या यामध्ये साठ वर्षावरील पुरुष गटातून प्रथम एकनाथ पाटील द्वितीय रंगराजन तृतीय मा दिया सांता महिला गटातून प्रथम सरोज मुतालीम द्वितीय तेरी सा भर बोजा तृतीय जयश्री चौधरी सत्तर वयोगटातील पुरुषामध्ये प्रथम क्र हरेश रांधेरीया द्वितीय दत्तात्रय सोनवणे तृतीय चिंतामण वैती महिला गटात प्रथम लीला जोश द्वितीय अंजू कौशिक तृतीय भारती शहा साठ वर्षावरील पुरुष गटात प्रथम क्रमांक रमेश गुप्ता द्वितीय नरेंद्र निकम तृतीय हेमंत देशपांडे महिला गटात प्रथम कस्तुरी लोटली कर द्वितीय नीलिमा फ्रान्सिस तृतीय प्रमिला राय 50 वर्षावरील पुरुष गटात प्रथम मोहम्मद सिद्दिकी द्वितीय सिताराम शेट्टी तृतीय पराग रिजबुड महिला गटात प्रथम सुमन राय द्वितीय चंदा गुप्ते तृतीय शैलजा सोमानी चाळीस वर्षावरील पुरुष घटक प्रथम मंगेश खरटमल द्वितीय राजेश परमार तृतीय अमय बोरकर आणि महिला गटात प्रथम दीपिका गावडे द्वितीय सु नयना कुंभार तृतीय नीता पवार या सर्वांनी पारितोषिके व रोख रक्कम प्राप्त केले

पारितोषिक वितरण व सत्कार वेळी स्थानिक नगरसेविका श्रीमती रोहिणी कांबळे एन के जी एस बी मॅनेजर जानवी पै एम आय जी क्लबचे श्री विशाल पाटणकर यासह संस्थेचे सचिव किरण भोगले उपाध्यक्ष अंजली रिसोड स्पर्धा संयोजक एडवोकेट सीडी शेषाद्री मी मान्यवर मंडळी उपस्थित होती कार्यक्रमाच्या सुरुवातीला सकाळी साडेसहा वाजता सल्लागार जेष्ठ नागरिक श्री निळकंठ श्रीखंडे यांनी प्रार्थनेने सुरुवात करून शुभेच्छा दिल्या त्यानंतर पारितोषिक वितरण समारंभाचे अगोदर अरुणोदय धारावी सदस्य स्वर्गीय रमेश कावळे यांच्या निधनाबद्दल उभे राहून सामूहिक श्रद्धांजली वाहण्यात आली सदर कार्यक्रमासाठी शिल्पा शिरोळे शैलेश सोमानी श्री दिलीप गाडेकर भारती पोळ कुंदन तावरे सुनंदा भोगले शंकर दळी किसन पारवे यांनी स्पर्धा यशस्वी करण्यासाठी स्वयंसेवक म्हणून जबाबदारीने कार्य पार पडली स्पर्धा परीक्षण व नियोजन मुंबई उपनगर रेफ्री पंच म्हणून श्री मनोज आचार्य महेश मुंडे जिग्नेश पटेल वैभव जाधव यांनी काम पाहिले कार्यक्रमाचे शेवटी उपस्थित जनसमुदाय व विजयी स्पर्धकांचे आभार श्री दिलीप गाडेकर यांनी मानले कार्यक्रमानंतर सर्व सहभागी ना खाऊचे व भेटवस्तूचे वाटप करण्यात आले यामध्ये विशेष आभार एमआयजी टीम आणि अटलांटिक ग्रुप यांचे मानले

या कार्यक्रमासाठी रोटरी क्लब बीकेसी भारत बँक एमआयजी क्रिकेट क्लब आणि एन के जी एस बँक यांचेही सहकार्य लाभले असल्याची माहिती  ज्येष्ठ समाजसेवक दिलीप गाडेकर सांगितले आहे

संबंधित पोस्ट

विद्यार्थ्यांनी जिज्ञासू वृत्तीने शिक्षण घेतानाच मैदानी खेळांनाही प्राधान्य द्यावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा· शाळा प्रवेशोत्सवांतर्गत विद्यार्थ्यांचे स्वागत

अकोले येथे वरिष्ठ स्तर दिवाणी न्यायालय, आवश्यक पदांना मान्यता

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

ऐरोली परिसरात मँग्रोव्ह पार्क उभारण्यासंदर्भातअभ्यास अहवाल तयार करावा- वनमंत्री गणेश नाईक

शैक्षणिक कर्ज व्याज परतावा योजनेच्यालाभाकरिता इच्छुकांनी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta

जागतिक स्कूल हॅालिबॅाल चॅम्पियनशिप; 15 वर्षाआतील मुला-मुलींकरीता निवड चाचणी…