vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्याचा मोठा पुढाकार 

हत्तीरोग निर्मूलनासाठी राज्याचा मोठा पुढाकार

आरोग्य प्रतिनिधी

मुख्यमंत्री Devendra Fadnavis यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात हत्तीरोग (Lymphatic Filariasis) निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (IDA) मोहिमेला वेग देण्यात येत आहे.👉 या उपचारामध्ये Ivermectin + DEC + Albendazole या तीन औषधांचा समावेश असून, ही पद्धत अधिक प्रभावी मानली जाते

👉 केंद्र शासनाचे उद्दिष्ट – २०२७ पर्यंत हत्तीरोगाचे संपूर्ण उच्चाटन👉 राज्यात सुमारे ५५ लाख नागरिकांना औषधोपचाराचा लाभ देण्याचे नियोजन

📍 विदर्भातील गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर आदी जिल्ह्यांमध्ये विशेष मोहीम📍 नागपूर ग्रामीण भागात एमएफ दर ४.९१% वरून १% पेक्षा कमी करण्यात यशही मोहीम ‘Mass Drug Administration (MDA)’ अंतर्गत राबवली जात असून, रोगाचा प्रसार रोखण्यासाठी दरवर्षी प्रतिबंधात्मक औषधे दिली जातात.

⚠️ महत्त्वाचे आवाहन:अफवांवर विश्वास ठेवू नका. आरोग्य कर्मचाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली औषधे घ्या.हत्तीरोग निर्मूलनासाठी आपला सहभाग अत्यावश्यक आहे.

0000

संबंधित पोस्ट

रोहणा येथे सिकलसेल व कुष्ठरोग ‘स्पर्श’ अभियानांतर्गत जनजागृती 🔴

vishwatmaklokswamivarta

नमुंमपा आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांनी राष्ट्रीय डॉक्टर्स दिनानिमित्त डॉक्टरांना दिल्या शुभेच्छा

दिव्यांग बालकांच्या तपासणी शिबिरांचे आयोजन

जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट:कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना..

महिलांमध्ये कर्करोगाविषयी जनजागृतीसाठी ‘संजीवनी अभियान’

कंत्राटी स्वरुपात मानसोपचार तज्ञ पदाकरिता इच्छुकांनी अर्ज सादर करावेत