vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज भेट

नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज भेट..

मुंबई प्रतिनिधी-नवनियुक्त बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांनी मुंबईच्या महापौर श्रीमती रितू तावडे यांची महापौर दालनात आज भेट घेतली. यावेळी महापौर श्रीमती रितू तावडे यांनी महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांचा सत्कार केला.

उप महापौर श्री. संजय घाडी, सभागृह नेता श्री. गणेश खणकर, नगरसेवक श्री. प्रकाश गंगाधरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.यानंतर, बृहन्मुंबई महानगरपालिका आयुक्त श्रीमती आश्विनी भिडे यांचा स्थायी समिती सभेप्रसंगी, स्थायी समिती अध्यक्ष श्री. प्रभाकर शिंदे यांच्याकडून सत्कार करण्यात आला.

सभागृह नेता श्री. गणेश खणकर यांच्यासह स्थायी समिती सदस्य, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी, विविध विभागांचे अधिकारी आदी उपस्थित होहोते.

0000

0

संबंधित पोस्ट

सोनाली वैद्य यांना ग्रंथालय व माहितीशास्त्र पदवी प्रदान; नृसिंह बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे विशेष सत्कार

गॅस, इंधन पुरवठ्यासाठी जिल्हा प्रशासन सतर्क तालुकानिहाय संपर्क अधिकारी नियुक्त

योजना, निर्णयांची माहिती लोकांपर्यंत प्रभावीरीत्या पोहोचविण्यासाठी डिजीटल माध्यम धोरण तयार करणार – एआय तंत्राचाही वापर , नवमाध्यमांच्या प्रभावी वापरावर भर- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

चोपडा शहरातील बांधकामासाठी ०.४५ मीटर उंचीची तरतूद लागू करण्यात येणार- राज्यमंत्री माधुरी मिसाळ

vishwatmaklokswamivarta

आणीबाणीत लढा देणाऱ्या व्यक्तींचा आज होणार सन्मान जिल्हाधिकारी कार्यालयात गौरवमुर्तींचा सन्मान सोहळा व चित्रप्रदर्शनाचे आयोजन

राज्यातील अहिल्यानगर : अकोले तालुक्यातील आजोबा पर्वतावर अडकलेले १५ पर्यटक स्थानिकांच्या मदतीने परतले सुखरूप.

vishwatmaklokswamivarta