vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

हनुमान जयंतीनिमित्त जागृत दक्षिणमुखी घनतृप्त हनुमान मंदिराच्या बारागाड्या उत्साहात संपन्न

जालना/प्रतिनिधी-

हनुमान जयंतीनिमित्त जालना शहरातील रामनगर येथील आराध्य दैवत जागृत घनतृप्त हनुमान बारागाड्या उत्सव दि. २ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न

हनुमान जयंतीनिमित्त जालना शहरातील रामनगर येथील आराध्य दैवत जागृत घनतृप्त हनुमान बारागाड्या उत्सव दि. २ एप्रिल २०२६ रोजी उत्साहात संपन्न झाला. बारागाड्याची आरती व विधीवत धार्मीक पुजा यावेळी करण्यात आली.बारागाड्या सायंकाळी ६ वाजता शिवाजीपुतळा जालना ते दक्षिणमुखी घनतुप्त हनुमान मंदिर येथपर्यंत काढण्यात आल्या. या कार्यक्रमास आ. अर्जुनराव खोतकर, भास्करराव अंबेकर, भास्कर दानवे, उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक अॅड. भगवान चांदोडे, डॉ. विशाल धानुरे, विष्णु पाचफुले, बी.एम. कुलकर्णी, धनराज लोंढे पाटील, पंढरीनाथ सोळंके, अशोक मेहेत्रे, बाबासाहेब सोनवणे, अरूण वानखेडे, भगवान येवले, गणेश सोमधाने (अंहकार देऊळगांव), सुभाष सातपुते, अशोक वाघमारे यांनी सहकार्य केले. यावेळी समितीचे अध्यक्ष बाबासाहेब शिवाजीराव वानखेडे यांच्यासह सचिव रामेश्वर सुरसे, कार्याध्यक्ष चरणदास महंत, उपाध्यक्ष भवगान गाडेकर, म्हसुजी वानखेडे, संदीप वानखेडे पांडुरंग वानखेडे, शंकर वानखेडे, सचिन वानखेडे, भगवानराव गाडेकर, सुरेश रत्नपारखे, धनराज लोंढे पाटील, शंकर वानखेडे, पांडुरंग वानखेडे, वैजीनाथ नागरे, भागुजी वानखेडे, संतोष वानखेडे, कैलास रसाळ, निलेश वानखेडे, रामु वानखेडे, अशोक वाघमारे, म्हसुजी वानखेडे, अरूण शिवाजी वानखेडे, गणेश सोमधाने, हरिभाऊ वानखेडे, सिताराम रोडगे, राम रोडगे, शिवलाल घाडगे, नितीन तायडे, संतोष गायकवाड, शिवराम सुरसे, गोकुळ स्वामी, कृष्णा बाबासाहेब वानखेडे यांनी योगदान दिले आहे. सदर बाजार पोलिसांनी व शहर वाहतुक पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता.

 

संबंधित पोस्ट

दिल्लीत दीपस्तंभ मनोबल केंद्राचा शुभारंभ दिव्यांग, अनाथ आणि ट्रान्सजेंडर विद्यार्थ्यांना मोफत प्रशिक्षण…

vishwatmaklokswamivarta

ठाणे ग्रामीण जिल्ह्यात आज 15 मे पासून प्रतिबंधात्मक आदेश लागू

निर्लेखित साहित्याच्या विक्री करिता जी.एस.टी.नोंदणीधारकखरेदीदारांनी सिलबंद निविदा सादर कराव्यात

नोंदणी व मुद्रांक विभागात शिपाई ‘गट-ड’ संवर्गात २८४ उमेदवारांची अंतिम निवड यादी, प्रतिक्षा यादी, निवडीसाठी नकार दिलेल्या उमेदवारांची यादी, अपात्र उमेदवारांची यादी तसेच कागदपत्र पडताळणीसाठी गैरहजर उमेदवारांची यादी नोंदणी व मुद्रांक विभागाच्या https://igrmaharashtra.gov.in/ या संकेतस्थळावर प्रसिद्ध

मंडळ, ग्राम महसूल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण-प्रशासकीय कामकाजात संवाद कौशल्य वापरा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

शालेय विद्यार्थ्यांच्या डोळ्यांच्या आरोग्याची काळजी, मोफत चष्मे मिळणार,मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत त्रिपक्षीय करार..