vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यकारिणीचा-भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सत्कार

डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला कार्यकारिणीचा-भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांच्या हस्ते सत्कार

जालना (प्रतिनिधी): डॉ. बाबासाहेब आंबेडकर व्याख्यानमाला जालना-२०२६ च्या ४९ व्या कार्यकारिणीचा सन्मान सोहळा उत्साहात पार पडला. यावेळी भाजपा जालना महानगर जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे यांनी कार्यकारिणीचे अध्यक्ष डॉ. शांताराम रायपुरे यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांचा हार, शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला व व्याख्यानमाल यशस्वीरित्या होण्यासाठी शुभेच्छा दिल्य

भास्कर आबा दानवे यांनी व्याख्यानमालेच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षांपासून राबविण्यात येणाऱ्या सामाजिक व वैचारिक उपक्रमांचे कौतुक केले. विशेषतः डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांचा प्रसार, सामाजिक समता, बंधुता आणि शिक्षणाच्या माध्यमातून समाजप्रबोधन करण्याचे कार्य व्याख्यानमालेने सातत्याने पुढे नेले असल्याचे त्यांनी सांगितले.

या वेळी नगरसेवक सिद्धिविनायक मुळे, मा.सरचिटणीस देविदास देशमुख आदींची उपस्थिती होते.बाबासाहेब कोलते जिल्हा प्रसिद्धीप्रमुख, भाजपा 0000

संबंधित पोस्ट

1 मे पासून प्रतिबंधात्मक प्लास्टिकचा वापर आढळलेल्या 21 व्यावसायिकांकडून 1 लक्ष 5 हजार दंडवसूली व 103 किलो प्लास्टिक साठा जप्त

मुंबई उच्च न्यायालयाच्या कोल्हापूर सर्कीट बेंच उद्‌घाटन सोहळ्याच्या अनुषंगाने कोल्हापूरात वाहतुकीचे नियोजन*

अत्याधुनिक स्टुडिओमुळे मुंबई सर्जनशील अर्थव्यवस्थेचे जागतिक केंद्र बनेल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

भरडखोल येथे 137.22 कोटीच्या मत्स्यबंदर विकासकामाचे मत्स्यव्यवसाय बंदरे विकास मंत्री नितेश राणे यांच्या हस्ते तर खासदार सुनील तटकरे यांच्या अध्यक्षतेखाली भूमीपूजन संपन्न2 वर्षात विकसित बंदराचे लोकार्पण करणार; मच्छिमार बांधवांची आर्थिक समृद्धी होणार- मत्स्यव्यवसाय, बंदरे मंत्री नितेश राणे*

मोठी बातमी -आज दि.४ जुलै २०२६ रोजी अतिवृष्टीचा इशारा विचारात घेऊन ठाणे जिल्ह्यातील सर्व अंगणवाडी, सर्व माध्यमाच्या प्राथमिक, माध्यमिक व उच्च माध्यमिक शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली 

शहरातील कुपोषीत माता बालकांनाही मिळणार पोषण आहार- महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे