vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

चांदी: सोन्याचे भाव स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

चांदी: सोन्याचे भाव स्वस्त, जाणून घ्या आजचे सोने-चांदीचे दर

व्यावसायिक प्रतिनिधी-आज मंगळवार, ७ एप्रिल रोजी सोने आणि चांदीच्या दरात थोडी घसरण दिसून आली आहे. दोन दिवस स्थिर राहिल्यानंतर आता सोन्याची चमक थोडी कमी झाली आहे, तर चांदीचे दरही खाली आले आहेत. जागतिक स्तरावर वाढलेला तणाव आणि भारत सरकारने बेस इम्पोर्ट प्राइस कमी करण्याचा घेतलेला निर्णय याचा थेट परिणाम बाजारावर झाला आहे.

राजधानीसह अनेक शहरांमध्ये सोन्याचे दर घसरले-राजधानी दिल्लीमध्ये आज २४ कॅरेट आणि २२ कॅरेट सोन्याच्या दरात किंचित बदल दिसला. मागील दोन दिवसांत २४ कॅरेट सोनं सुमारे ₹२८० ने स्वस्त झालं आहे, तर २२ कॅरेट सोन्यातही ₹२६० पर्यंत घट झाली आहे.

आजचे सोन्याचे दर काय? आज देशातील प्रमुख शहरांमध्ये सोन्याच्या किमतीत हलकी घसरण दिसून आली आहे. खाली १० ग्रॅमसाठी २४, २२ आणि १८ कॅरेट सोन्याचे दर दिले आहेत:

दिल्ली – 24 कॅरेट ₹1,50,800 | 22 कॅरेट ₹1,38,240 | 18 कॅरेट ₹1,13,130

मुंबई – 24 कॅरेट ₹1,50,650 | 22 कॅरेट ₹1,38,090 | 18 कॅरेट ₹1,12,980

कोलकाता – 24 कॅरेट ₹1,50,650 | 22 कॅरेट ₹1,38,090 | 18 कॅरेट ₹1,12,980

चेन्नई – 24 कॅरेट ₹1,52,630 | 22 कॅरेट ₹1,39,910 | 18 कॅरेट ₹1,16,710

बेंगळुरू – 24 कॅरेट ₹1,50,650 | 22 कॅरेट ₹1,38,090 | 18 कॅरेट ₹1,12,980

हैदराबाद – 24 कॅरेट ₹1,50,650 | 22 कॅरेट ₹1,38,090 | 18 कॅरेट ₹1,12,980

लखनऊ – 24 कॅरेट ₹1,50,800 | 22 कॅरेट ₹1,38,240 | 18 कॅरेट ₹1,13,130

पटना – 24 कॅरेट ₹1,50,700 | 22 कॅरेट ₹1,38,140 | 18 कॅरेट ₹1,13,030

जयपूर – 24 कॅरेट ₹1,50,800 | 22 कॅरेट ₹1,38,240 | 18 कॅरेट ₹1,13,130

अहमदाबाद – 24 कॅरेट ₹1,50,700 | 22 कॅरेट ₹1,38,140 | 18 कॅरेट ₹1,13,030

आजचे चांदीचे दर (प्रति किलो) काय?

दिल्ली – ₹2,49,900

मुंबई – ₹2,49,900

अहमदाबाद – ₹2,49,90चेन्नई – ₹2,60,100

कोलकाता – ₹2,49,100

हैदराबाद – ₹2,60,100

जयपूर – ₹2,49,900

भोपाल – ₹2,49,900

लखनऊ – ₹2,49,90

चंदीगड – ₹2,49,900

सध्या चेन्नई आणि हैदराबादमध्ये चांदीचे दर सर्वाधिक आहेत.

जागतिक घडामोडींचा परिणाम-सोनं-चांदीच्या दरांवर आंतरराष्ट्रीय घडामोडींचा मोठा प्रभाव पडतो. सध्या पश्चिम आशियातील तणाव, विशेषतः इराण आणि अमेरिका यांच्यातील परिस्थितीमुळे बाजारात अनिश्चितता वाढली आहे. डॉलर मजबूत झाल्यानेही सोने-चांदीवर दबाव निर्माण झाला आहे. याशिवाय, भारत सरकारने सोने आणि चांदीच्या इम्पोर्ट प्राइस मध्ये कपात केली आहे. यामुळे ज्वेलरी कंपन्यांचा खर्च कमी होईल आणि भविष्यात दरांवर त्याचा परिणाम होऊ शकतो.

संबंधित पोस्ट

सिडकोमार्फत सुरु असलेल्या सामुहिक गृहनिर्माण प्रकल्पांच्या बांधकामस्थळी मानक कार्यप्रणालीची काटेकोर अंमलबजावणी करणेविषयी नोटीस..

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी ‘महाविस्तार एआय’ ॲप डाऊनलोड करुन नोंदणी करावी- जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी रामेश्वर पाचे

vishwatmaklokswamivarta

सैनिक कल्याण विभाग, महाराष्ट्र राज्य, पुणे सरळसेवेतील लिपिक टंकलेखक (गट-क) पदांची भरती…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री रोजगार निर्मिती कार्यक्रम योजनेतील तरतूदीमध्ये सुधारणा

हरियाना सरकारच्या धर्तीवर निवृत्ती वेतन मंजूर करा अन्यथा स्वातंत्र्य दिनापासून आंदोलन करणार – बाबासाहेब कोलते

शेवगाव येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत प्रवेश प्रक्रियेला प्रारंभ

vishwatmaklokswamivarta