vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचा संवाद

बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचा संवाद

राज्य प्रतिनिधी-बारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार यांचा संवादबारामती पोटनिवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आज सर्वसामान्य नागरिक, पदाधिकारी व कार्यकर्त्यांसोबत सविस्तर संवाद साधत निवडणूक तयारीचा आढावा घेतला. आदरणीय दादांनी जनतेशी थेट नाती जोडत वेगवान आणि लोकाभिमुख विकासाचा मार्ग आपल्या सर्वांना दाखवला. त्याच कार्यपद्धतीतून पुढे जाण्याचा संकल्प यावेळी अधोरेखित केला.

दादांची कार्यतत्परता, निर्णयक्षमता आणि सर्वसमावेशक विकासाची दृष्टी हीच आपली प्रेरणा आहे. त्यांच्याच विचारांच्या बळावर, कार्यकर्त्यांच्या एकजुटीने आणि दादांच्या प्रेरणेने बारामतीत विकासाची परंपरा अधिक बळकट करण्याचा निर्धार यावेळी केला.

संबंधित पोस्ट

महिला सुरक्षिततेसाठी जगजागृती कार्यक्रम

गेटवे ऑफ इंडिया येथे नौसेना दिनानिमित्त राज्यपालांच्या उपस्थितीत ‘बिटींग रिट्रीट’

vishwatmaklokswamivarta

रावेर येथे महत्त्वाच्या गाड्यांचे थांबे देण्यासाठी केंद्रीय राज्यमंत्री रक्षा खडसे यांची रेल्वे बोर्डाचे चेअरमन यांच्याकडे मागणी

विधिमंडळ अधिवेशन कामकाज विधानसभा प्रश्नोत्तर -सीसीटीव्ही प्रकल्पांमध्ये एकसंधता आणण्यासाठी विशिष्ट कार्यप्रणाली- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

आ.सुधीर मुनगंटीवार यांच्या पाठपुराव्यामुळे हरभरा नोंदणीस १५ एप्रिलपर्यंत मुदतवाढ !आ.मुनगंटीवार यांनी शेतकऱ्यांच्या हितासाठी केलेल्या पाठपुराव्याला मिळाले यश,

शिवनगर येथे स्वामी समर्थ पुण्यतिथीनिमित्त रक्तदान शिबिर; १५ रक्तदात्यांचा उत्स्फूर्त सहभागरक्तदान हेच जीवनदानचा संदेश; सेवा व समर्पणातून मानवतेचा जागर