vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक घोषित…

महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक घोषित…

राज्य प्रतिनिधी-भारत निवडणूक आयोगाने #महाराष्ट्र विधानपरिषदेच्या नऊ जागांसाठी द्विवार्षिक #निवडणूक तर एक जागेसाठी पोटनिवडणूक घोषित केली आहे. या एकूण 10 जागेसाठी मंगळवार 12 मे 2026 रोजी सकाळी 9 ते दुपारी 4 वाजेपर्यंत #मतदान होणार आहे, सायंकाळी 5 नंतर मतमोजणी करण्यात येणार आहे.

या निवडणुकीची अधिसूचना गुरूवार, 23 एप्रिल 2026 रोजी प्रसिद्ध करण्यात येईल तर नामनिर्देशन पत्र गुरूवार, 30 एप्रिल 2026 रोजी सादर करण्यात येतील. नामनिर्देशन पत्रांची छाननी शनिवार 2 मे 2026 रोजी तर उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा दिनांक सोमवार 4 मे 2026 असा आहे. ही संपूर्ण प्रक्रिया बुधवार 13 मे 2026 रोजी पूर्ण करण्यात येईल, असे मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय, महाराष्ट्र राज्य यांनी कळविले आहे.#विधानपरिषदनिवडणूक

संबंधित पोस्ट

भारतीय सशस्त्र सैन्यदलामध्ये अधिकारी पदाच्या पूर्व प्रशिक्षणाची मोफत सूवर्णसंधी

आदिवासींच्या जल, जंगल, जमीन आणि संस्कृतीचे रक्षण करू – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्यस्तरीय आदिवासी सांस्कृतिक महोत्सवाचे उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पर्यावरण रक्षणाची सुरुवात स्वतःपासून व्हावी – संचालक शतानिक भागवत  कुंडल वन प्रबोधनीत वन्यजीव सप्ताहाची सुरुवात उत्साहात

मतदान केंद्राजवळचे आठवडी बाजार 7 फेब्रुवारी रोजी बंद – जिल्हाधिकारी संतोष पाटील

vishwatmaklokswamivarta

सुजलाम सुफलाम सावनेरच्या विकासाच्या दिशेने दमदार सुरुवात – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ३१ कोटींच्या विकास कामांचे भूमिपूजन; विश्व शांतीसाठी मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत विश्व महाआरतीचा गिनिज बुक रेकॉर्ड

अतिदुर्गम भागात पोषण आहार व प्राथमिक आरोग्य सेवा ३८ नवीन अंगणवाड्यांच्या माध्यमातून देणार – महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta