vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याराजकारण

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल. 

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल….

मुंबई प्रतिनिधी-विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल करण्यात आला यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षच्या अध्यक्ष आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई अजित पवार पक्षाचे प्रमुख नेते सुनील तटकरे मंत्री छगन भुजबळ आणि मान्यवर यावेळी उपस्थित होते

विधानपरिषदेच्या निवडणुकीसाठी अर्ज भरण्याच्या शेवटच्या दिवशी आज राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दीकी यांचा अर्ज दाखल करण्यात आला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते स्वर्गीय बाबा सिद्दिकी यांचे ते सुपुत्र आहेत

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विधान परिषद निवडणुकीसाठी अधिकृत उमेदवार म्हणून निवड झाल्याबद्दल श्री. झिशान सिद्दीकी यांचे मनःपूर्वक अभिनंदन!

पक्षाने तुमच्यावर जो विश्वास दाखवला आहे, त्या जोरावर तुम्ही नक्कीच यशस्वी व्हाल ही खात्री आहे. पुढील प्रवासासाठी अनेक शुभेच्छा!

संबंधित पोस्ट

कोयना दौलत डोंगरी महोत्सवाचा यशस्वीतेसाठी सर्वांनी समन्वयाने काम करावे!- पालकमंत्री शंभूराज देसाई* 

vishwatmaklokswamivarta

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

vishwatmaklokswamivarta

गोसेवा आयोग पुरस्कारासाठी आवाहन

vishwatmaklokswamivarta

राकाँपा प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे यांची गुरुवारी भव्य जाहीर प्रचार सभा

vishwatmaklokswamivarta

वाशिम मध्ये मूक मोर्चा आणि धाराशिव मध्ये आक्रोश मोर्चा बीड जिल्ह्याचे सरपंच संतोष देशमुख यांच्या मारेकऱ्यांना त्वरित फाशी देण्याची मागणी…

vishwatmaklokswamivarta

आंबा- मिलेट महोत्सव २०२५ चे उद्घाटन शेतकऱ्यांना उत्तम बाजार सुविधा द्या- राज्यपाल हरिभाऊ बागडे

vishwatmaklokswamivarta