vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा

नांदेड प्रतिनिधी :- जैन अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष (राज्यमंत्री) व सदस्य ललित गांधी हे रविवार 10 मे 2026 रोजी नांदेड जिल्ह्याच्या दौऱ्यावर येत असून त्यांचा दौरा कार्यक्रम पुढीलप्रमाणे राहील.

रविवार 10 मे 2026 रोजी छत्रपती संभाजीनगर येथून खाजगी वाहनाने मध्यरात्री 2 वा. नांदेड शासकीय विश्रामगृह येथे आगमन. सकाळी 9 वा. जैन श्वेतांबर मंदिर नांदेड येथे दर्शनार्थ भेट. सकाळी 9.30 वा. शासकीय वाहनाने उमरी रेल्वे स्टेशनकडे प्रयाण व जैन मंदिर दर्शन. सकाळी 11 वा. पुरातन जैन मंदिर जुन्नी येथे सदिच्छा भेट. दुपारी 12 वा. धर्माबाद जैन मंदिर येथे सदिच्छा भेट. दुपारी 2 वा. धर्माबाद येथून नांदेड शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण. सायं. 5 वा. सकल जैन समाज आयोजित सन्मान समारोह उपस्थिती स्थळ- नियोजन भवन जिल्हाधिकारी कार्यालय नांदेड. रात्री 10 वा. नांदेड रेल्वे स्टेशन येथून मुंबईकडे प्रयाण करतील.

00000

संबंधित पोस्ट

जालना जिल्ह्यात जनगणना २०२७ ची तयारी पूर्णत्वाकडे; १६ मेपासून घर सूचीकरण मोहिमेला सुरुवात

विद्यार्थ्यांना आपत्ती व्यवस्थापनाचे धडे

vishwatmaklokswamivarta

मतदान केंद्रात मोबाईलला बंदी

एसटी महामंडळाचा ॲप- एसटी कुठपर्यंत पोहोचली, 15 ऑगस्टपासून आता मोबाईलवरच मिळणार जीपीएस लाइव्ह लोकेशन

डावी लोकशाही आघाडीने जालना महानगर पालिका निवडणुकीसाठी महाविकास आघाडीच्या सर्व उमेदवारांना आपला पाठींबा जाहीर

vishwatmaklokswamivarta

3 एप्रिलला महाराष्ट्र वैद्यकीय परिषद निवडणूक