vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

ग्रामीण भागातील रुग्णांना ‘हब आणि स्पोक’ प्रणाली द्वारे ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्यात येणार आहे-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

ग्रामीण भागातील रुग्णांना ‘हब आणि स्पोक’ प्रणाली द्वारे ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्यात येणार आहे-आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

आरोग्य प्रतिनिधी-सार्वजनिक आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली आरोग्यसेवा आयुक्तालयात बैठक झाली. यावेळी त्यांनी  दिल्या.

मुंबईतील #केईएम रुग्णालयात #रोबोटिक तंत्रज्ञानाद्वारे पक्षाघाताच्या रुग्णांवर उपचार करण्याची सुविधा चाचणी सन २०२० मध्ये करण्यात आली होती. ही योजना कार्यान्वित झाल्यास ग्रामीण भागातील रुग्णांना ‘हब आणि स्पोक’ प्रणाली द्वारे ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्यात येणार आहे. हा पथदर्शी प्रकल्प यशस्वी झाल्यानंतर हीग्रामीण भागातील पक्षाघाताच्या (स्ट्रोक) रुग्णांना ‘गोल्डन अवर’ मध्ये तातडीने आणि अत्याधुनिक उपचार देण्यासाठी ‘रिमोट रोबोटिक न्यूरोइंटरव्हेन्शन’ सुविधा देण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याच्या सूचना योजना टप्प्याटप्प्याने राज्यभर विस्तारण्यात येणार आहे.

बैठकीला खासदार डॉ. अनिल बोंडे, आमदार उमा खापरे, आरोग्य सेवा आयुक्त डॉ. कादंबरी बलकवडे, राष्ट्रीय नागरी आरोग्य अभियान आयुक्त डॉ. सुनील भोकरे, आरोग्य संचालक डॉ. विजय कंदेवाड, केईएमचे वरिष्ठ हायब्रीड न्यूरोसर्जन डॉ. नितीन डांगे उपस्थित होते.

#पक्षाघात

#Stroke

संबंधित पोस्ट

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात महिला कर्मचाऱ्यांची आरोग्य तपासणी;आरोग्य सल्लाआरोग्य सांभाळण्यास प्राधान्य द्या- जिल्हाधिकारी 

स्ट्रोक उपचार प्रभावी करण्यासाठी ‘स्ट्रोक समिट’ मधील तज्ज्ञांच्या सूचनांचे स्वागत – आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर

“स्त्री भ्रूण हत्या रोखण्यासाठी गर्भधारणा पूर्व व प्रसूतीपूर्व निदान तंत्र (पीसीपीएनडीटी) कायद्याची प्रभावी अंमलबजावणी गरजेची”**जिल्हा महिला व बाल रुग्णालय, गडचिरोली येथे एक दिवसीय कार्यशाळा उत्साहात संपन्न*

लेख-एक पाऊल थॅलेसेमिया मुक्तीकडे.

ग्रामीण कन्या सुरक्षा’ गर्भाशय मुख कर्करोग प्रतिबंध मोहिमेचा जिल्हास्तरीय प्रारंभ..

आरोग्य योजनांच्या एकत्रीकरणासाठी ‘वॉर रूम’ची स्थापना.

vishwatmaklokswamivarta