vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

रायगड जिल्ह्यात पुढील ३ दिवस हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

⛈️ रायगड जिल्ह्यात पुढील ३ दिवस हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज…

राज्य प्रतिनिधी- क** उन्हाच्या या काळामध्ये वातावरणामध्ये उष्णता मोठ्या प्रमाणात निर्माण होत आहे तर दुसरीकडे हलका मध्यम पाऊस पडण्याची शक्यता दिसून येत आहे वातावरणात होणारा बदल आगामी येणाऱ्या दिवसात दिसून येईल तररायगड जिल्ह्यात पुढील ३ दिवस हलका पाऊस व मेघगर्जनेसह सरींचा अंदाज

भारतीय हवामान विभागाच्या अंदाजानुसार १८ ते २० मे दरम्यान रायगड जिल्ह्यात हलका पाऊस व विजांच्या कडकडाटासह तुरळक ठिकाणी मेघगर्जना होण्याची शक्यता आहे.नागरिकांनी वाऱ्यासह पावसाच्या पार्श्वभूमीवर आवश्यक ती खबरदारी घ्यावी कसे हवामान विभागातर्फे कळविण्यात येत आहे

संबंधित पोस्ट

विद्याथ्यर्थ्यांना नैराश्यातून बाहेर काढण्यास मदत करण्यासाठीऑनलाईन समुपदेशन करण्याकरिता राज्यमंडळ स्तरावरुन समुपदेशकांची नियुक्ती

vishwatmaklokswamivarta

रोहयो मंत्री भरत गोगावले यांच्या अध्यक्षतेखाली नैसर्गिक आपत्ती उपाययोजनांबाबत आढावा बैठक संपन्न..

प्रतिबंधात्मक आदेश

🚀 लातूर जिल्ह्यातील पर्यटन क्षेत्रातील उद्योजक आणि नवउद्योजकांसाठी सुवर्णसंधी! 🚀

मुंबई जिल्ह्यात ६८६ रुग्णांना सुमारे ६.५५ कोटींची मदत· मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती

बिजांकुर हायटेक प्रोड्युसर कंपनीच्या सेंद्रीय अन्न धान्यास मोठी मागणी