vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली

२६/११ हल्ल्यातील शहिदांना सायप्रसचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांची श्रद्धांजली

मुंबई, प्रतिनिधी: सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस यांनी मुंबई शहरात २६/११ दहशतवादी हल्ल्यात हॉटेल ताज पॅलेस येथे शहीद झालेल्यांना श्रद्धांजली अर्पण केली.

सायप्रस प्रजासत्ताकचे राष्ट्राध्यक्ष निकोस क्रिस्टोडौलिडेस आणि प्रथम महिला फिलिप्पा कारसेरा यांनी ‘ट्री ऑफ लाइफ’ स्मारकाजवळ पुष्पचक्र अर्पण केले. तसेच मेणबत्ती पेटवून स्मारकाचे अभिवादनही केले.

 

0000

संबंधित पोस्ट

राष्ट्रीय पोषण पंधरवड्यात अहिल्यानगर जिल्हा देशात प्रथम..

उत्तरदायित्व व जबाबदाऱ्या निभावून आव्हानांचा धैर्याने सामना करा- प्रधान मुख्य वनसंरक्षक विवेक खांडेकर,कुंडल येथे नवनियुक्त वनरक्षकांच्या तिसऱ्या प्रशिक्षण सत्राचे दीक्षांत संचलन उत्साहात..

vishwatmaklokswamivarta

विनग्रुपच्या प्रकल्पामुळे आधुनिक, एकात्मिक शहरी विकासाला चालना*- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*• व्हिएतनामच्या कंपनीची महाराष्ट्रात 6.5 अब्ज डॉलर्सची गुंतवणूक; उद्योग विभाग व ‘एमएमआरडीए’ यांच्यासोबत सामंजस्य करार*

जिजाऊ माँसाहेबांचा वाडा जुन्या पद्धतीने संवर्धन करण्यासाठी प्रयत्नशील – मंत्री भरत गोगावले पाचाड येथे राजमाता जिजाऊ माँसाहेबांचा ४२६ वा जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

vishwatmaklokswamivarta

गिग आणि प्लॅटफॉर्म कामगारांनी ई-श्रम पोर्टलवर नोंदणी करावी

vishwatmaklokswamivarta

गौण खनिजाच्या अवैध उत्खनन, वाहतुकीविरोधात जिल्हाधिकारी ‘ॲक्शन’ मोडवर,पोलीस, आरटीओ, महसूल प्रशासनाला संयुक्त कारवाईचे दिले निर्देश..