vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

पुढील ३ तासात मुंबई शहर, मुंबई उपनगर, पालघर, रायगड आणि रत्नागिरी जिल्ह्यात काही ठिकाणी मध्यम ते जोरदार पाऊस पडण्याची दाट शक्यता आहे. नागरिकांनी सतर्क राहावे. मंत्रालय, मुंबई.

राज्य प्रतिनिधी

🌧️ रायगड जिल्हा हवामान अपडेट⏰ संध्याकाळी ७:०० ते रात्री १०:०० वाजेपर्यंत वैध,रायगड जिल्ह्यात पुढील ३ तासांत काही भागांत मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. विशेषतः घाटमाथा व दक्षिणेकडील तालुक्यांमध्ये पावसाचा जोर अधिक राहण्याचा अंदाज आहे. नागरिकांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. 🌦️ पावसाचा अंदाज 🟡 मध्यम पाऊस : ५ ते १५ मिमी/तास🟠 जोरदार पाऊस : १५ मिमी/तास पेक्षा अधिक

⚠️ नागरिकांसाठी सूचना • वीज कडकडाटाच्या वेळी सुरक्षित ठिकाणी थांबा• नदी, नाले व धबधब्यांजवळ जाणे टाळा• वाहनचालकांनी सावधगिरी बाळगावी• हवामान खात्याच्या सूचनांचे पालन करावे00000

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजनेसाठी ऑनलाईन अर्ज करण्यास मुदतवाढ..

राष्ट्रीय लोक अदालतीत ७ हजार ७८ प्रकरणे निकाली; २०.५५ कोटींची तडजोड

महाविस्तार एआय अप : शेतकऱ्यांसाठी ‘चालते-बोलते कृषी विद्यापीठ’शेतीविषयक कोणताही प्रश्न विचारा, त्वरित मिळेल तज्ज्ञ सल्ला

vishwatmaklokswamivarta

कायाकल्प पुरस्कार योजना; बुलडाणा जिल्ह्यातील आरोग्य संस्थांची उल्लेखनीय कामगिरी

राष्ट्रीय पोषण माह’च्या माध्यमातून महिला व बालकांच्याआरोग्यासंदर्भात जनजागृती- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे‘आठव्या राष्ट्रीय पोषण माह’चे १७ सप्टेंबर रोजी उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री चंद्रकांत पाटील विधानसभा अध्यक्ष ॲड. राहुल नार्वेकर   राज्याचे उद्योग, मराठी भाषा मंत्री डॉ. उदय सामंत यांचा सांगली जिल्हा दौरा..

vishwatmaklokswamivarta