vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

अमरनाथ यात्रेला भक्तांचा जत्था रवाना..

जालना : प्रतिनिधी -जालना येथील अमरनाथ यात्राला जालन्यातील भक्तांचा जत्था रवानाझाला असून अमरनाथ,वैष्णवदेवी,ज्वालादेवी, चामुंडा नैनादेवी,चिंतापुर्णी,शिव खोडी, अमृतसर, कांगडा देवी, बिजेश्वरी देवी यायात्रेस आज दुपारी रेल्वेने रवाना झाले आहे. या भक्तांमध्ये नारायण पांडुरंग मालोदे,ज्ञानेश्वर मगर,सुनिल जर्‍हाड,सुभाष टेकवा, ज्ञानेश्वरजर्‍हाड, भूषण वायकोस,सुभाष पले आदींचा समावेश असून जालन्यातील रेल्वेस्थानकावर या भक्तांचा सत्कार करण्यात आला

०००फोटो ओळी…..७-जालना येथील अमरनाथ यात्राला जालन्यातील भक्तांचा जत्था रेल्वेने रवानाझाला असून यावेळी या यात्रेकरुंचा सत्कार करण्यात आला.

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या ६९ व्या महापरिनिर्वाण दिनी बृहन्मुंबई महानगरपालिकेकडून पुरविण्यात येणाऱ्या विविध सेवा-सुविधांच्या पूर्वतयारीबाबत महानगरपालिका आयुक्त  भूषण गगराणी यांच्या अध्यक्षतेखाली विशेष आढावा…

vishwatmaklokswamivarta

राज्यघटनेमुळे देशातील कोणत्याही व्यक्तीला सर्वोच्च पदाची संधीn- सरन्यायाधीश भूषण गवई मराठी माणूस सर्वोच्चपदी पोहोचल्याचा सार्थ अभिमान- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरन्यायाधीश भूषण गवई यांचा विधीमंडळात गौरव.

छत्रपती शिवाजी महाराज राजस्व समाधान शिबिरांच्या माध्यमातून नागरिकांचे प्रश्न निश्चितपणे सुटतील – मंत्री मकरंद पाटील

प्रवासी व माल वाहतूक वाहनांसाठी वाहनासाठी एमएच-11 डि व्ही मालिका सुरु**शासकीय फी भरुन आकर्षक क्रमांक आरक्षित करा…

सोलापूर आरटीओ कार्यालयाने एक महत्त्वपूर्ण निर्णय-तालुक्यात वाहन परवाना..

vishwatmaklokswamivarta

एसटीच्या लांब आणि मध्यम पल्ल्याच्या प्रवासासाठी आगाऊ आरक्षण करणाऱ्यांना तिकीट दरात पंधरा टक्के सूट देण्याची परिवहन मंत्र्यांची घोषणा.