vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली

राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांची विजया मेहता यांना श्रद्धांजली

मुंबई, प्रतिनिधी : ज्येष्ठ नाट्य निर्मात्या व दिग्दर्शिका विजया मेहता यांच्या निधनाबद्दल राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांनी दुःख व्यक्त केले आहे

असामान्य प्रतिभा, दूरदृष्टी, प्रयोगशीलता आणि सृजनशीलतेच्या बळावर त्यांनी मराठी रंगभूमी आणि भारतीय चित्रपटसृष्टीला नवी उंची प्राप्त करून दिली. त्यांच्या कार्याचा ठसा नाट्य विश्वावर कायमस्वरूपी उमटला असून, त्यांचे कार्य भावी पिढ्यांना मार्गदर्शक ठरेल. राज्यातील गुणग्राहक रसिकांच्या वतीने मी दिवंगत विजया मेहता यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे राज्यपालांनी आपल्या शोकसंदेशात म्हटले आहे.

000

संबंधित पोस्ट

रस्त्यावरील खडयामुळे अपघाताने मृत्यु झाल्यास आता कुटुंबाला 6लाख रुपये मिळणार-प्रा.डॉ.जयपाल पाटील

vishwatmaklokswamivarta

संत सेवालाल महाराज बंजारा तांडा समृध्दी  योजनेअंतर्गत 49 महसूली गावे घोषित करण्याबाबत बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 35 महाविद्यालयात आचार्य चाणक्य कौशल्य विकास केंद्र

vishwatmaklokswamivarta

जैन अल्पसंख्याक विकास आर्थिक विकास महामंडळाचे अध्यक्ष ललित गांधी यांचा दौरा 

उद्योग क्षेत्रात बुलढाणा जिल्हा अग्रेसर राहणार- पालकमंत्री ना. मकरंद पाटील यांचा विश्वास,जिल्हा गुंतवणूक परिषदेत ८६ सामंजस्य करार> ६३१.६७ कोटींची गुंतवणूक> २,९२४ नवीन रोजगार निर्मिती

राष्ट्रीय युवा दिना निमित्त-दि. बा.पाटील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आय.टी.आय.) बेलापूर येथे विविध स्पर्धांचे आयोजन