vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांचा साठा ८८.४० टक्क्यांवर..

मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सातही जलाशयांचा साठा ८८.४० टक्क्यांवर..

मुंबई प्रतिनिधी-रविवार, २६ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजल्यापासून सोमवार, २७ जुलै २०२६ रोजी सकाळी ६ वाजेपर्यंत झालेल्या पावसामुळे मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या सात जलाशयांमधील पाणीसाठ्यात २.२२ टक्क्यांनी वाढ.

यामुळे सातही जलाशयांमधील एकूण पाणीसाठा ८८.४० टक्क्यांवर पोहोचला आहे.

संबंधित पोस्ट

पंतप्रधान मा.श्री.नरेंद्रजी मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त तेरापंथ युवक परिषद जालना व भाजपा जालना महानगर तर्फे विविध सामाजिक उपक्रमांचे भव्य आयोजन

vishwatmaklokswamivarta

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

राज्यपालांच्या हस्ते अनंत कन्हेरे यांचेवरील पुस्तकाचे प्रकाशन

हत्तीरोग निर्मूलनासाठी ‘ट्रिपल ड्रग थेरपी’ (आयडीए) मोहिमेला वेग- *मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस*

नवी मुंबई महानगरपालिकेच्या सुनियोजित व्यवस्थेत 15277 श्रीगणेशमूर्तींसह 1959 गौरींचे भावपूर्ण विसर्जन,कृत्रिम विसर्जन तलावांना उत्तम प्रतिसाद – शाडूच्या मूर्तींची प्रतिष्ठापना करणा-या नागरिकांचा प्रशस्तिपत्राने सन्मान..

vishwatmaklokswamivarta

12 व्या आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात संपन्न “करो योग रहो निरोग” नियमीत योगा ही आरोग्यासाठी संजीवनी आहे – पोलीस उपमहानिरीक्षक शहाजी उमाप