vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी हा संप सुरुच

एसटी संप सुरुच राहणार; विलीनीकरणाच्या मागणीवर संपकरी ठाम….

मुंबई: प्रतिनिधी  :एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय..

सदाभाऊ खोत आणि गोपिचंद पडळकर यांनी माघार घेतली असली तरी हे आंदोलन सुरुच राहणार आहे, अशी घोषणा कामगारांनी केली आहे. हा लढा न्यायालयात लढणारे गुणरत्न सदावर्ते यांनी बोलताना म्हटलंय की, कामगाराच्या चाळीस आत्महत्त्या या आत्महत्त्या नसून या इन्स्टिट्यूशनल मर्डर असल्याचा आरोप त्यांनी केला आहे. हे शरद पवार आणि वळसे पाटलांचं अपयश आहे, असंही ते म्हणाले. आझाद मैदानातील आंदोलन मागे घेतलं गेलं असलं तरीही एसटी कर्मचारी विलीनीकरणाच्या मागणीवर ठाम आहेत. त्यामुळे त्यांनी हा संप सुरुच ठेवण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

संबंधित पोस्ट

राज्य शासनातर्फे ‘उत्कृष्ट सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ’ स्पर्धा; पहिले 5 लाखांचे बक्षीस, जाणून घ्या नियम व कुठे कराल अर्ज

vishwatmaklokswamivarta

हरित ऊर्जा निर्मितीच्या ४७ हजार ५०० कोटीच्या सामंजस्य करारामुळे १८ हजारावर रोजगार निर्मिती – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान मोदी आज नेपाळ दौऱ्यावर; अनेक करारांवर होणार स्वाक्षरी

मंदिरांचे जतन, संवर्धन आणि विश्वस्तांचे संघटन यांसाठी ओझर येथे द्वितीय ‘महाराष्ट्र मंदिर न्यास परिषद

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र राज्य मंत्रिमंडळ बैठक : निर्णय पशुसंवर्धन व दुग्धविकास विभाग विदर्भ व मराठवाड्यात दुग्ध विकासाला गती देणार१४९ कोटीस मान्यता

विधानपरिषद शिक्षक, पदवीधर मतदारसंघाच्या निवडणुका पुढे ढकलल्या