vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंंबईकरांसाठी बेस्ट खास इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ….

मुंंबईकरांसाठी बेस्ट खास इलेक्ट्रिक एसी डबल डेकर बस ….

मुंबईकर प्रतिनिधी मुंबईत लवकरच 900 इलेक्ट्रिक बसेस रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. शहरात 10,000 इलेक्ट्रिक बसेस आणण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे राज्याचे कॅबिनेट मंत्री आदित्य ठाकरे यांनी आज (27 जानेवारी) सांगितलं. त्यामुळे मुंबईकरांसाठी ही मोठी भेट असणार आहे. मुंबईत लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. अशावेळी आता सत्ताधारी शिवसेनेकडून मुंबईकरांना नवनव्या गोष्टी दिल्या जात आहेत.

डबल डेकर बसेस या मुंबईची शान आहेत. त्या आता नव्या रुपात आणि ते देखील एसी बसेस असणार आहेत. याच विषयी आदित्य ठाकरे म्हणाले की, ‘आम्हाला जास्तीत जास्त डबल डेकर बसेस आणायच्या आहेत. आम्ही बेस्टमध्ये 900 नवीन बसेस आणल्या आहेत. आम्हाला इंधनावर चालणाऱ्या बसेसऐवजी इलेक्ट्रिक बस आणायच्या आहेत.’

संबंधित पोस्ट

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

बालकांच्या काळजीसाठी जिल्हास्तरीय समिती सदस्य होण्यासाठी पात्र व्यक्तींनी अर्ज सादर करावेत

vishwatmaklokswamivarta

चेंबूर विधानसभा मतदारसंघातील बहुजन समाज पार्टीच्या प्रभावी उमेदवार अनिताताई पाटोळे विजयी होणार…

vishwatmaklokswamivarta

माजी केंद्रीय मंत्री, पुणे शहराच्या विकासात महत्त्वाची भूमिका बजावणारे सुरेश कलमाडी यांचे निधन

सर्व निवडणुका मतपत्रिकेवर घ्या या मागणीसाठी शहरजिल्हा काँग्रेसच्या स्वाक्षरी मोहीमेला जोरदार सुरुवात…प्रत्येक वार्डात स्वाक्षरी मोहीम राबविण्यात येईल- शेख महेमूद

vishwatmaklokswamivarta

मुंबई धावत्या रेल्वेतून 8 ते 12 प्रवासी मुंब्रा स्थानकाजवळ पडले; 5 जणांचा मृत्यू, काही गंभीर जखमी झाले आहेत त्यांच्यावर जवळच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत

vishwatmaklokswamivarta