vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

भाजपा नेते नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार, सुनावणी होणार नाही

भाजपा नेते नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार, सुनावणी होणार नाही….

मुंबई प्रतिनिधी :संतोष परब हल्ला प्रकरणात सहभागी असल्याचा ठपका असलेले भाजप आमदार नितेश राणे यांचा कोठडीतला मुक्काम वाढणार असल्याच दिसत आहे. नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर आज जिल्हा न्यायालयात सुनावणी होणार होती. पण त्यांचा मुक्काम वाढणार अस दिसत आहे.

आज नितेश राणे यांच्या जामीन अर्जावर जिल्हा न्यायालायत सुनावणी होणार होती. दुपारी दोननंतर सुनावणी होण्याची शक्यता होती. पण, भारतरत्न लता मंगेशकर यांचे दुःखद निधन झाले असून त्यांच्या निधनामुळे राज्यात दुखवटा आहे. यामुळे आज न्यायालय बंद असल्यामुळे सुनावणी होणार नाही.

नितेश राणे सध्या न्यायालयीन कोठडीत आहे. सध्या त्यांच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहे. आता या प्रकरणी मंगळवारी सुनावणी होणार आहे. जेलमध्ये न जाता नितेश राणे यांनी प्रकृती अवस्थेचे कारण देत सिंधुदूर्ग जिल्हा रुग्णालयात दाखल झाले. आज सुट्टी असल्याने त्यांचा मुक्काम पुन्हा वाढला.

संबंधित पोस्ट

२० नोव्हेंबरला होणाऱ्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज – मुख्य निवडणूक अधिकारी एस. चोक्कलिंगम

vishwatmaklokswamivarta

हिंद-दी-चादर’च्या जयघोषाने दुमदुमणार नांदेड • विद्यार्थ्यांच्या ‘प्रभात फेरी’तून आजपासून जनजागृती मोहीम• चिमुकल्या विजेत्यांचा मुख्य सोहळ्यात मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार सन्मान..

vishwatmaklokswamivarta

ग्रामीण भागातील नागरिकांनापिण्याचे पाणी उपलब्धत करावे- पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील,जलजीवन मिशन योजनेतील कामे गतीने पूर्ण करावी

vishwatmaklokswamivarta

आता चंद्र केवळ 100 किलोमीटरवर! चांद्रयान-3 पासून वेगळं होतं विक्रम लँडर भूपृष्ठाकडे ….

फलटण येथील पीएम किसान योजनेच्या प्रलंबित लाभार्थींना तत्काळ लाभ घ्यावा-कृषी मंत्री धनंजय मुंडे

vishwatmaklokswamivarta

दैनंदिन वापरात इंधन बचत केल्यास शाश्वत विकास शक्य- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे

vishwatmaklokswamivarta