vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

धारावी,सायन, मालाडल,गोरेगाव,कांदिवली येथीलदिव्यांगजना वुमन वेल्फार फोरम बहुउद्देशीय संस्थामार्फत धान्य वाटप करण्यात आले

 

दिव्यांगजन व्याक्तींना1ला 2 रा डोस(व्याक्सिन)घेतली आहे अशा

धारावी,सायन, मालाडल,गोरेगाव,कांदिवली येथील

दिव्यांगजना वुमन वेल्फार फोरम बहुउद्देशीय लोकसहभाग

मंच आणि जनसंवाद संस्था यांच्या संयुक्त त्यामानाने  धारावी व मालाड विभागात दिव्यांग कुटुंबीयांची

तिसऱ्या लाटेनंतरची गरज ओळखून अन्नधान्य किटचे वाटप

करण्यात आले. नियमात बसणाऱ्या दिव्यांगांनी याचा लाभ घेतला.

वुमन वेल्फेअर फोरम संचालिका वंदना गाडेकर, कल्पना शिंदे,सुरेखा

सावंत बहू उद्देशिय लोकसहभाग मंच संचालिका अलका कारंडे, प्रियांका गांधी,

सुषमा, निवले सर प्रमुख मार्गदर्शख श्री दिलीप गाडेकर, श्री प्रमोद शिंदे,

अंकुश व्हटकर सहकारी उपस्थित राहून दिव्यांगाना मदत व सहकार्य केले

परशुराम शरमा यांनी सर्वांचे आभार मानले.

संबंधित पोस्ट

मुंबईच्या खारमध्ये डॉक्टर दाम्पत्याला धमकी; – तुमचे खाजगी फोटो करेल व्हायरल…..

कालवा सल्लागार समितीच्या बैठकीत ठरले रब्बी- उन्हाळी पाण्याचे नियोजन…

vishwatmaklokswamivarta

.मुंबई च्या छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ वर स्फोट घडवून आणण्याच्या कॉल प्रकरणी 25 वर्षीय युवकाला पोलिसांनी अटक

vishwatmaklokswamivarta

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांनी एक रकमी रु.20 हजार व‍ रु.50 हजार-विशेष गौरव पुरस्काराचा लाभ घ्यावा

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यातील मतदान केंद्रांवर 30 हजार 868 जणांची नियुक्ती:

vishwatmaklokswamivarta

ठाणे महानगर पालिकेच्या उपायुक्तांवर कोविंड हॉस्पिटलच्या नर्सने केला गंभीर विनयभंगाचा आरोप..