vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

भाजपा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांची चौकशी करा : पटोले

 फडणवीस यांची चौकशी करा : पटोले

मुंबई प्रतिनिधीफोन टॅपिंग प्रकरणी वरिष्ठ पोलीस अधिकारी रश्मी शुक्ला यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. परंतु या प्रकरणाच्या मुळाशी जाणे गरजेचे आहे. फोन टॅपिंगसाठी गृह सचिवांची परवानगी बंधनकारक आहे, अशी सर्वोच्च न्यायालयाची सूचना आहे. सरकारमधील वरिष्ठाचा आशिर्वाद असल्याशिवाय रश्मी शुक्ला हे धाडस करणे अशक्य आहे. अवैधपणे फोन टॅप केल्याप्रकरणात तत्कालिन गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांचाही हात होता. त्यमुळे, गृहमंत्री या नात्याने यांच्या भूमिकेचीही चौकशी झाली पाहिजे, अशी मागणी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.

पटोले म्हणाले की, राज्यात देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली भाजपचे सरकार असताना २०१७-१८ मध्ये माझ्यासह, शिवसेना, राष्ट्रवादी काँग्रेस, भाजपतील अनेक मंत्री, नेते, आयएएस, आयपीएस अधिकाऱ्यांचे फोन बेकायदा टॅप करण्यात आले होते. दहशतवादी कारवाया, अमली पदार्थांचा व्यापार अशा गंभीर प्रकरणाच्या तपासासाठी विशेष परवानगी घेऊन फोन टॅपिंग केले जाते. परंतु आमचा याच्याशी काहीही संबंध नसताना आमचे फोन टॅप करण्यात आले. फोन टॅप करुन एखाद्या व्यक्तीवर पाळत ठेवणे हा गुन्हा आहे.

संबंधित पोस्ट

कात्रज-कोंढवा रस्ता रुंदीकरणात येणाऱ्या अडचणी तातडीने दूर करा वाहतूक नियंत्रणासाठी तातडीने 125 वॉर्डनची नियुक्ती करा!-पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या अधिकाऱ्यांना सूचना

मुख्यमंत्री म्हणून एकनाथराव शिंदे हे हवे असतील तर मला आमदार करणे गरजेचे आहे. मी आमदार झाल्यानंतर राज्याचा कॅबिनेट मंत्री नक्कीच होईल, असा विश्वास महायुतीचे (शिवसेना) उमेदवार अर्जुनराव खोतकर यांनी व्यक्त केला.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र सांभाळता आला नाही, बिहार फिरून आले, आदित्य-तेजस्वी भेटीवर भावना गवळी यांची  टीका…

vishwatmaklokswamivarta

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली.

vishwatmaklokswamivarta

देवेंद्र फडणवीस यांना मुख्यमंत्रीपद मिळावे यासाठी खुलताबाद हजरत जर जरी बक्ष दुल्हा व हजरत शाहनूर मिया हमवी दर्गामध्ये दुआ.भाजपा अल्पसंख्याक मोर्चाचे अध्यक्ष सलीम चिश्ती यांच्या नेतृत्वात दर्गा पर्यंत पदयात्रा काढण्यात आली.

vishwatmaklokswamivarta

सामान्य जनतेचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी अपक्ष उमेदवाराची लोकसभा निवडणुकीत उडी