vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

मुंबईतील धारावी पोलीस ठाण्यांमध्ये भाजपा महिला मोर्चा ने साजरा केला जागतिक महिला दिवस

धारावी पोलीस ठाण्यांमध्ये भारतीय जनता पार्टी मार्फत महिला दिन साजरा करण्यात आला  या वेळी महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले

मुंबई प्रतिनिधी धारावी नाईंटी फिट रोड येथील धारावी पोलीस ठाण्यांमध्ये आज महिला दिनाचे निमित्ताने भारतीय जनता पार्टी धारावी विधानसभा महिला मोर्चा यांनी धारावी पोलीस ठाण्यातील महिला पोलीस अधिकाऱ्यांना पुष्पगुच्छ आणि गुलाबाचे फुल देऊन महिला अधिकाऱ्यांना सन्मानित केले यावेळी

धारावी विभागात तील भाजपा  धारावो विधानसभा महिला मोर्चा तर्फे सर्व कार्यकर्ते आणि महिला पदाधिकारी महिलादिना पोलिस ठाण्यात कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता   मडॅम वैशाली जी आणि पोलिस आयुक्त सर्वाचे मनापासून आभार मानते वार्ड अध्यक्षा आणि महामंत्री लवकरात लवकर धारावो पोलिस ठाण्यात साजरा करण्यात आला आहे

183 वाडॅ महिला अध्यक्षा सौ सुधा तिवारी जीमहामंत्री सौ डिंपल झा   सौ पुनम जी सौ राधा जी184 महिला वॉर्ड  सौ अंजना गुप्ता महामंत्री सौ सीता गुप्ता185 महिला वॉर्ड अध्यक्ष   सौ सानिका पाटकर जी   महामंत्री सौ Kirti tank ji महामंत्री kushe ji186 महिला वॉर्डसौ जरीना शेख जी 187 महिला वाडॅ अध्यक्षा सौ हाकर चौहान जी महामंत्री सौ आरती कारडे। जी 188 महिला वॉर्ड अध्यक्षा सौ लीलावती पिलाई जी धारावो विधानसभा महिला मोर्चा अध्यक्षा आनिता व्हटकर मडल महामंत्री सौ संगिता पटवा जी सौ सलमा शेख जीमहामंत्री सौ जीवारतनम जी सवै पदाधिकारी कार्यकर्ता महिला मोर्चा मोठ्या प्रमाणात उपस्थित होते

 

संबंधित पोस्ट

मुख्याध्यापक सहविचार सभा,संस्कारक्षम विद्यार्थी घडविणे हेच गुरुचे कर्तव्य- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

मुख्यमंत्री वयोश्री योजनेंतर्गत लाभ घेतलेल्या लाभार्थ्यांनी उपकरणे खरेदी केल्याचे प्रमाणपत्र सादर करावेत..

vishwatmaklokswamivarta

घाटकोपर चिराग नगर परिसरात अपघात,, भरधाव टेम्पो न अनेकांना चिरडले

vishwatmaklokswamivarta

दहावी आणि बारावी परीक्षेसाठी खाजगी विद्यार्थी नाव नोंदणी अर्ज स्वीकारण्यास ३० सप्टेंबर पर्यंत मुदतवाढ

vishwatmaklokswamivarta

रेशीम रत्न पुरस्काराचे वितरण-रेशीम शेतीमुळे शेतकऱ्यांच्या जीवनात समृध्दी येईल-उपसंचालक श्री.महेंद्र ढवळे

vishwatmaklokswamivarta

चुनाव का पर्व देश का गर्व’लोकशाहीच्या उत्सवात सहभागी होण्याचे सचिन तेंडुलकरचे आवाहन