vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

छेडोगे तो छोडेंगे नही’; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा

छेडोगे तो छोडेंगे नही’; भोंगे हटवण्यावरून PIF संघटनेचा मनसेला इशारा..

ठाणे प्रतिनिधी

सध्या हनुमान चालीसा आणि मशिदींवरील भोंगे या दोन मुद्द्यांवर राज्यातील वातापृवरण चांगलेच तापले आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ३ मे पर्यंत मुंबईतील मशिदींतील भोंगे हटवण्याच्या अल्टिमेटमला पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया (PFI) या संघटनेने प्रत्युत्तर दिले आहे.

ठाण्यातील मुंब्रा येथे शुक्रवारच्या प्रार्थनेनंतर पीएफआयचे मुंब्रा अध्यक्ष मतीन शेखानी यांनी मध्य प्रदेश आणि राजस्थानसारख्या राज्यांमध्ये रामनवमीच्या मिरवणुकीदरम्यान झालेल्या जातीय हिंसाचाराचा निषेध केला. मतीन म्हणाले, ‘देशात मुस्लिमांवर अत्याचार होत असून काही लोकांना मुंब्य्रातील वातावरणही बिघडवायचे आहे. आमचा नारा आहे- छेडोगे तो छोडेंगे नही. महाराष्ट्रातील लाऊडस्पीकरवरील अजानबाबत ते म्हणाले की, ‘एका लाऊडस्पीकरला हात लावलात तर पीएफआय आघाडीवर दिसेल.’ आंदोलन संपल्यानंतर मुंब्रा पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पीआय अशोक नारायण कडलक यांना निवेदनही देण्यात आले.

 

संबंधित पोस्ट

तेलंगणाचे मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव  लवकरच दसऱ्याच्या मुहूर्तावर आपल्या राष्ट्रीय पक्षाची घोषणा करू शकतात.

शिवसेना नेते खासदार संजय राऊत म्हणाले, ‘हे घटनाबाह्य सरकार आहे, तीळमात्र शंका नाही’

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे उमेदवारांची पहिली यादी जाहीर; बारामतीत अजित पवारांना टक्कर ?

vishwatmaklokswamivarta

विश्वास नांगरे, अशुतोष कुंभकोणी वळसे पाटलांच्या बंगल्यावर… घडामोडींना वेग!

बिहार आणि पश्चिम बंगालमधील दंगल ही भाजप पुरस्कृत, संजय राऊतांचा गंभीर आरोप

vishwatmaklokswamivarta

सामान्य माणसापुढे महागाईचे संकट , बेरोजगारी दूर करण्यासंदर्भात धोरण आणि निर्णय घेण्यास राज्यकर्ते तयार नाहीत,राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार  यांची सरकारच्या आर्थिक धोरणावर जोरदार टीका…

vishwatmaklokswamivarta