vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

UK PM Boris Johnson India Visit Day 2: बोरिस जॉन्सन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अर्पण केली आदरांजली

UK PM Boris Johnson India Visit Day 2: बोरिस जॉन्सन यांनी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना अर्पण केली आदरांजली…

 

नवी दिल्ली प्रतिनिधीब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली

युकेचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांच्या भारतभेटीचा आजचा दुसरा दिवस आहे. त्यांनी आज नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना  आदरांजली अर्पण केली. तर राष्ट्रपती भवनात आगमन होताच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांचं स्वागत केलं. यावेळी बोरिस जॉन्सन यांना गार्ड ऑफ ऑनर देण्यात आला.

ब्रिटनचे पंतप्रधान बोरिस जॉन्सन यांनी आज सकाळी नवी दिल्लीत राजघाटावर जाऊन महात्मा गांधीजींना आदरांजली अर्पण केली. @DDNewslive @DDNewsHindi @BorisJohnson #BorisJohnsonInIndia

संबंधित पोस्ट

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक  यांच्या पत्नी अक्षता मूर्ती हॉलिडेसाठी गोव्यात…

vishwatmaklokswamivarta

चिलीचे अध्यक्ष गॅब्रिएल बोरिक फाँट यांचे मुंबईत आगमन

पाकिस्तान दहशतवादी हल्ला: दहशतवादी हल्ल्याने हादरलं; आत्मघाती दस्त्याने ने 9 पोलिसांना केलं ठार..

पापुआ न्यू गिनीच्या 50 व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त आयएनएस कदमतच्या नेतृत्वाखाली नौदलाच्या फिरत्या ताफ्याचे ताफा संचलन

vishwatmaklokswamivarta

तुर्कस्तानची राजधानी इस्तंबूलच्या व्यस्त पादचारी मार्गावर बॉम्बस्फोट .

vishwatmaklokswamivarta

मोठी बातमी, अफगाणिस्तान मध्ये तालिबानी दहशतवाद्यांचा कंधार विमानतळावर रॉकेटचे हल्ले…