vishwatmaklokswamivarta
Breaking News
परदेशात देश

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक  यांच्या पत्नी अक्षता मूर्ती हॉलिडेसाठी गोव्यात…

इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक  यांच्या पत्नी अक्षता मूर्ती हॉलिडेसाठी गोव्यात…

 

गोवा प्रतिनिधी

अक्षता मूर्ती आणि त्यांच्या आई सुधा मूर्ती आणि वडील नारायण मूर्ती आपल्या कुटुंबासह गोव्यात सुट्टी घालवत आहेत. अक्षता मूर्ती इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी आहेत. दरम्यान, अक्षता मूर्ती यांच्यासोबत त्यांचे पती दिसून आले नाहीत.

अक्षता मूर्ती आणि त्यांच्या आई सुधा मूर्ती आणि वडील नारायण मूर्ती आपल्या कुटुंबासह गोव्यात सुट्टी घालवत आहेत. अक्षता मूर्ती इंग्लंडचे पंतप्रधान ऋषि सुनक (Rishi Sunak) यांच्या पत्नी आहेत. दरम्यान, अक्षता मूर्ती यांच्यासोबत त्यांचे पती दिसून आले नाहीत

Watch on Twitter

IANS
@ians_india

Follow

More visuals of UK Prime Minister #RishiSunak‘s wife #AkshataMurthy with parents Narayan Murthy and Sudha Murthy and family members holidaying in Goa.

Image

Image

Image

9
Reply
Share

 

संबंधित पोस्ट

ब्रिटनमध्ये महागाईचा उच्चांक; प्राण्यांचे अन्न खात आहेत लोक, मेणबत्तीवर जेवण करत आहेत गरम

vishwatmaklokswamivarta

सौदी अरेबियात मदिनाजवळ झालेल्या रस्ते अपघातात अनेकजणांचा मृत्यू, मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये भारतीय नागरिकही असल्याची भीती व्यक्त.,परराष्ट्र मंत्री डॉक्टर एस जयशंकर यांनी मदीना, सौदी अरेबिया येथे झालेल्या भारतीय नागरिकांच्या अपघाताबद्दल तीव्र दुःख व्यक्त करत प्रभावितांना पूर्ण सहकार्य करण्याचे म्हणाले

vishwatmaklokswamivarta

इस्रायलमधून अपहरण केलेली मुलं, दुसऱ्या हातात रायफल; हमासच्या दहशतवाद्यांनी जारी केला व्हिडिओ…

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना प्रदान करण्यात आली ब्युनोस आयर्स शहराची किल्ली

vishwatmaklokswamivarta

पाकिस्तानातील बलुचिस्तानमध्ये फुटबॉल सामन्यादरम्यान मोठा स्फोट

बँकॉकला शक्तिशाली भूकंपाचा धक्का! इमारती कोसळल्या, लोक जीव वाचवण्यासाठी सैरावैरा घाबरून पळून गेले, भूकंपाचा केंद्रबिंदू म्यानमारच्या दक्षिणेकडील किनारपट्टीवरील सागिंगजवळ…