vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा  यांना खार पोलिसांनी अटक केली

आताची मोठी बातमी खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा  यांना खार पोलिसांनी अटक केली…

[ मुंबई प्रतिनिधी

खासदार नवनीत राणा  आणि आमदार रवी राणा  यांना खार पोलिसांनी अटक केली आहे. 153 (A) या कलमाखाली राणा दाम्पत्याला अटक करण्यात आली आहे. चिथावणीखोर वक्तव्य केल्याप्रकरणी ही कारवाई करण्यात आली आहे.

नवनीत राणा आणि रवी राणा यांच्याविरोधात मुंबईतल्या खार पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानतंर आज दुपारी खार पोलीस राणा दाम्पत्याच्या घरी दाखल झाले. यावेळी राणा दाम्पत्याने पोलिसांशी हुज्जत घातली. पण पोलिसांनी त्यांना ताब्यात घेत पोलीस स्थानकात नेलं

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिका ईटीसी केंद्रामध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांचीही भक्ती प्रबोधनात्मक स्वच्छता दिंडी

नवरात्रोत्सवात हे 3 दिवस रात्री बारा वाजेपर्यंत ध्वनीक्षेपक वापरास सूट..

vishwatmaklokswamivarta

विधानसभा सार्वत्रिक निवडणुक 2024 च्या पार्श्वभूमीवर-पोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांसाठी कायदा व सुव्यवस्था प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta

कामगार संहितेनुसार नियमावली तयार;विधीमंडळ अधिवेशनात नियमावली मांडणार- कामगार मंत्री ॲड. आकाश फुंडकर

vishwatmaklokswamivarta

सैनिकी मुलां/मुलींच्या वसतिगृहामध्ये प्रवेशासाठी अर्ज करण्याचे आवाहन*

पुणे विभागातील घरगुती नळजोडणीची कामे मिशन मोडवर करावीत- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील