
माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना खाजगी रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी ईडीचा विरोध…
मुंबई प्रतिनिधीखाजगी रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी असा अर्ज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने विरोध केला आहे.
खाजगी रुग्णालयात उपचार आणि शस्त्रक्रियेसाठी परवानगी मिळावी असा अर्ज महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी न्यायालयाला केली आहे. या याचिकेला अंमलबजावणी संचालनालय म्हणजेच ईडीने विरोध केला आहे.



