vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजची किंमत

पेट्रोल-डिझेलचे दर जाहीर, जाणून घ्या आजची किंमत…

 

नवी दिल्ली प्रतिनिधी सरकारी तेल कंपन्यांनी गुरुवारी सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. आजही तेलाच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. गेल्या दीड महिन्यापासून पेट्रोल आणि डिझेलचे दर स्थिर आहेत. राष्ट्रीय राजधानी दिल्लीत एक लिटर पेट्रोल 105.41 रुपये आणि डिझेल 96.67 रुपयांना विकले जात आहे.देशातील इतर महानगरांमध्येही पेट्रोल आणि डिझेलच्या दरात कोणताही बदल झालेला नाही. आर्थिक राजधानी मुंबईत पेट्रोल 120.51 रुपये प्रति लिटर आणि डिझेल 104.77 रुपये प्रति लिटर दराने विकले जात आहे. त्याचबरोबर कोलकात्यात पेट्रोल 115.12 रुपये आणि डिझेल 99.83 रुपयांना मिळत आहे. चेन्नईमध्ये एक लिटर पेट्रोलची किंमत 110.85 रुपये आहे, तर डिझेल 100.94 रुपयांना विकले जात आहे.

पेट्रोल-डिझेलचे आजचे दर: महानगरांमध्ये पेट्रोल आणि डिझेलचे दर-शहराचे नाव पेट्रोल/ डिझेलदिल्ली- 105.41 / 96.67मुंबई- 120.51 / 104.77कोलकाता- 115.12 / 99.83चेन्नई- 110.85 / 100.94

या राज्यांमध्ये पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे-मध्य प्रदेश, राजस्थान, महाराष्ट्र, आंध्र प्रदेश, तेलंगणा, कर्नाटक, ओडिशा, जम्मू-काश्मीर आणि लडाखमध्ये पेट्रोलची किंमत 100 रुपयांच्या वर आहे. मुंबईत पेट्रोलचे दर सर्वाधिक आहेत.अशा प्रकारे घरबसल्या तेलाच्या किंमती तपासा-या वेबसाइटवर क्लिक करा https://iocl.com/petrol-diesel-price किंवा Google च्या प्ले स्टोअरवरून IOC चे अ‍ॅप डाउनलोड करा. तसेच 9224992249 वर एसएमएस करा. यासाठी RSP-स्पेस-पेट्रोल पंप डीलरचा कोड लिहून 9224992249 या क्रमांकावर एसएमएस करावा लागेल. अशा पद्धतीने तुम्ही पेट्रोल डिझेलच्या किमती तपासू शकता

संबंधित पोस्ट

भारतीय दुतावासाच्या बाहेर नागरिकांचे एकता प्रदर्शन, हातात तिरंगा घेऊन ‘भारत माता की जय’च्या दिल्या घोषणा…

vishwatmaklokswamivarta

मुंबईकरांसाठी खुशखबर : म्हाडा मुंबई लॉटरी घरांच्या किंमतीमध्ये मोठी कपात, EWS, LIG, MIG आणि HIG श्रेणींसाठी नवीन दर जाहीर..

मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद पाटील यांच्याहस्ते कातकरी समाजातील लाभार्थ्यांना जागा खरेदीसाठी व घरकुल बांधणीचा पहिला हप्ता वितरित* 

vishwatmaklokswamivarta

कोकणचा विकास हाच आमचा ध्यास ;विकास प्राधिकरणाची अंमलबजावणी लवकरच- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हिंदुस्थान कोका-कोला ब्रेव्हरेज कंपनी प्रकल्पाचे भूमिपूजन

vishwatmaklokswamivarta

सारथी, बार्टी, महाज्योती, टीआरटीआय संस्थांच्या प्रशिक्षण कार्यक्रमात सुधारणांसाठी उच्चस्तरीय समिती..– सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट

बॉलीवूड अभिनेता जॅकी श्रॉफ यांनी यांनी आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर यांची घेतली मंत्रालयात सदिच्छा भेट

vishwatmaklokswamivarta