vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

राज्यातील 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोड, अनेकांच्या राजकीय वाटचालीचा फैसला

राज्यातील 14 महापालिकांसाठी आज आरक्षण सोड, अनेकांच्या राजकीय वाटचालीचा फैसला..

मुंबई प्रतिनिधी

राज्यातील मरहापालिका निवडणूक (Municipal Corporation Election Reservation) कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. अशातच राज्यातील जवळपास 14 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Municipal Corporation Election Reservation) सोडत आज पार पडणार आहे.

राज्यातील मरहापालिका निवडणूक (Municipal Corporation Election Reservation) कार्यक्रम लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. प्रशासकीय पातळीवरही मोठ्या प्रमाणावर हालचाली सुरु आहे. अशातच राज्यातील जवळपास 14 महापालिका निवडणुकांसाठी आरक्षण (Municipal Corporation Election Reservation) सोडत आज (31 मे) पार पडणार आहे. राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय पार पडणार हे आता जवळपास निश्चित झाल्याने राजकीय पक्षही कामाला लागले आहेत. दरम्यन, आज जाहीर होणाऱ्या आरक्षण सोडतीमुळे स्थानिक पातळीवरील अनेकांच्या राजकीय कारकिर्दीची दिशा ठरणार आहे. काहींना संधी मिळणार आहे तर काहींची संधी रोखली जाण्याचीही शक्यता आहे. आज प्रामुख्याने मुंबई (Mumbai), ठाणे (Thane), कल्याण डोंबिवली, पुणे (Pune), नागपूर (Nagpur) आणि कोल्हापूरच्या (Kolhapur) महापालिकांसह 14 महापालिकांची सोडत जाहीर होत आहे.महापालिका

    1. मुंबई महापालिका

    1. नवी मुंबई महापालिका

    1. वसई विरार महापालिका

    1. उल्हासनगर महापालिका

    1. कोल्हापूर महापालिका

    1. अकोला महापालिका

    1. अमरावती महापालिका

    1. नागपूर महापालिका

    1. सोलापूर महापालिका

    1. नाशिक महापालिका

    1. पुणे महापालिका

    1. पिंपरी चिंचवड महापालिका

    1. कल्याण डोंबिवली महापालिका

  1. ठाणे महापालिका

मुंबईच्या वांदेर येथील रंगशारदा सभागृहात महापालिका निवडणूक आरक्षणाची सोडत पार पडणार आहे. आज कोणत्या प्रभागात आरक्षण पडते यावर अनेकांचे राजकीय भवितव्य ठरणार आहे. आरक्षणाच्या सोडतीकडे उमेदवार, राजकीय पक्ष आणि सामान्य जनता अशा जवळपास सर्वांचेच लक्ष लागून राहिले आहे.

संबंधित पोस्ट

कसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

उत्तराखंडात मुसळधार पाऊस 11 ट्रेकर्सचा मृत्यू; NDRF दाखल, बचाव कार्य सुरू

vishwatmaklokswamivarta

मनपा निवडणूका ? सर्वोच्च न्यायालयामध्ये आज सुनावणी..

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान मोदी यांनी व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे आसामच्या पहिल्या वंदे भारत एक्सप्रेसला हिरवा झेंडा दाखवला

जैन आचार्य पूज्य कामकुमार नंदीजी यांच्या हत्त्येचा निषेधमारेकर्‍यांवर त्वरित कारवाई करण्याची भारतीय जैन संघटनेची मागणी

विधानसभा सार्वत्रिक निवडणूक -2024 च्या पार्श्वभूमीवर-निवडणूक/नोडल अधिकाऱ्यांचे प्रशिक्षण संपन्न..

vishwatmaklokswamivarta