vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

कसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

कसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

 

 

 

सांगली प्रतिनिधी – लोकसभा सार्वत्रिक निवडणूक-2024 साठी 44-सांगली लोकसभा मतदारसंघात आज नामनिर्देशन दाखल करण्याच्या आज तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांनी तीन नामनिर्देशनपत्रे दाखल केली.

 

(1) संग्राम राजाराम मोरे यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(2) शशिकांत गौतम देशमुख यांनी अपक्ष म्हणून एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

(3) विशाल प्रकाशराव पाटील यांनी इंडियन नॅशनल काँग्रेस पक्षातर्फे एक नामनिर्देशनपत्र दाखल केले.

 

00000

संबंधित पोस्ट

IIT प्रवेश परीक्षेत मृदुल अग्रवाल पहिला, तर काव्याने मुलींमध्ये मारली बाजी….

vishwatmaklokswamivarta

माजी संमेलनाध्यक्ष फादर फ्रान्सिस दिब्रिटो यांनामुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची श्रद्धांजली

देशातील सर्वांत मोठ्या मुंबई  एअरपोर्टवर तुफान गर्दी  मोठ्या संख्येने जमाव आणि गोंधळाचं वातावरण..

मुंबईत धारावीत 90 फूट रोड येथे  खाजगी बस मध्ये अज्ञात इसमाचा  मृतदेह आढळला. 6 महिन्यापासून उभी असलेल्या बस मध्ये 

फेमा उल्लंघनप्रकरणी टीना अंबानी ईडी कार्यालयात दाखल…

मुंबई सेशन कोर्टाबाहेर सुरक्षा व्यवस्था वाढवली; संजय राऊतांना कोर्टात हजर केले जाणार…

vishwatmaklokswamivarta