vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

_शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा दि.4 जुन रोजीहोणारा समारोप समारंभात पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल_*

_शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा दि.4 जुन रोजीहोणारा समारोप समारंभात पुढे ढकलण्यात आला आहे. नवीन तारीख लवकरच कळविण्यात येईल_*

महाराष्ट्र प्रतिनिधी

शिवा संघटनेने महात्मा बसवेश्वर जयंती शासकीय स्तरावर शासनाला साजरी करायला लावली, तेव्हापासून म्हणजेच 2001 पासून महाराष्ट्रासह देशभर शिवा संघटना महात्मा बसवेश्वर जयंती द्विपंधरवाडा साजरा करते यावेळी 3 मे ला सुरू झालेला जयंती द्विपंधरवाडा उत्सव 4 जुन रोजी समारोप होणार होता, परंतु यावर्षीपासून पहिल्यांदाच महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार शासनाकडून देण्यात येणार असल्याने व या ऐतिहासिक सोहळ्यास मा. मुख्यमंत्री, मा.उपमुख्यमंत्री उपस्थित असणार असल्याने मा ना.विजय वडेट्टीवार, मंत्री (इमाव, विभाजन,विमाप्रा,मदत व पुनर्वसन,भुकंप पुनर्वसन महाराष्ट्र राज्य) यांनी समारोप समारंभ व महात्मा बसवेश्वर सामाजिक समाता-शिवा पुरस्कार वितरणाची दिनांक वाढवण्याची विनंती केली असल्याने 4 जून रोजी होणारा समारोप समारंभाची नवीन दिनांक लवकरच कळविण्यात येईल, तरी ज्या पदाधिकारी, कार्यकर्ते बांधवांनी रिझर्व्हेशन व नियोजन केलेले आहे त्यांनी ते रद्द करून नवीन येणाऱ्या तारखेनुसार रिझर्व्हेशन व नियोजन करावे.

हि विनंती

धन्यवान

 

👉सोबत मा.मत्री मोहोदयांनी मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांना दिलेले पत्र जोडले आहे.

 

*हि माहिती सर्वांना कळवावी.*

 

🙏🙏🙏🙏🌹🌹🙏🙏🙏

*मनिष पंधाडे*

प्रदेश अध्यक्ष शिवा संघटना सोशल मीडिया महाराष्ट्र राज्य,

पंधाडे काॅर्नर बुलडाणा.

9225722655

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात आज सहा नामनिर्देशनपत्र दाखल-अलिबाग, महाड, पेण आणि उरण मतदारसंघात अर्ज दाखल

vishwatmaklokswamivarta

कलोते-विनेगाव व तासगाव आदिवाडी येथेजिल्हाधिकारी श्री.जावळे यांच्याहस्ते आदि कर्मयोगी अभियानाचा शुभारंभ..

vishwatmaklokswamivarta

महापर्यटन उत्सवात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतला सांस्कृतिक कार्यक्रमाचा आनंद*

जिल्ह्यातील इयत्ता दहावीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयात सुवर्णसंधी

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना :सर्व पात्र महिलांना लाभ मिळण्यासाठी मिशन मोडवर काम करा जिल्हाधिकारी संजय दैने यांचे यंत्रणेला निर्देश अर्ज करण्यासाठी आता ३१ ऑगस्ट पर्यंत मुदतवाढ स्टॅम्पपेपरची आवश्यकता नाही वयोमयादा 60 वरून 65 वर्ष अधिवास व उत्पन्नाचे प्रमाणपत्रासाठी पर्यायी कागदपत्रे ग्राह्य

मानव – वन्यजीव संघर्ष कमी करण्याचा मार्ग चंद्रपुरातूनच निघणार – वनमंत्री गणेश नाईक ‘संरक्षित क्षेत्राच्या बाहेर वन्यप्राण्यांच्या संख्येवर नियंत्रणासाठी उपाययोजना’ (वाईल्डकॉन – 2025) परिषदेचा समारोप

vishwatmaklokswamivarta