vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जागतिक पर्यवरण दिन 🌱🌳🌴🪴 निमित्ते WWF संस्थेने पनवेल येतील युसूफ महेर अली सेन्टर येथे लिंबू, नारळ, कडीपत्ता, वड, आंबा, पेरू या प्रकारची झाडांची लागवड केली )

जागतिक पर्यवरण दिन 🌱🌳🌴🪴 निमित्ते WWF संस्थेने पनवेल येतील युसूफ महेर अली सेन्टर येथे लिंबू, नारळ, कडीपत्ता, वड, आंबा, पेरू या प्रकारची झाडांची लागवड ( पेरणी केली )

मुंबई प्रतिनिधी

🌳🌴🌱 ५ जून २०२२ जागतिक पर्यवरण दिन 🌱🌳🌴🪴 निमित्ते WWF संस्थेने पनवेल येतील युसूफ महेर अली सेन्टर येथे लिंबू, नारळ, कडीपत्ता, वड, आंबा, पेरू या प्रकारची झाडांची लागवड ( पेरणी केली ). युसूफ महेर अली सेन्टर ला ६० वर्ष ( गोल्डन जुबली ) व WWF संस्थेला २५ वर्ष रौप्यवर्ष झालामुळे या वृक्षरोपनला महत्व दिले गेले.

यावेळी समाजवादी जेष्ठ कार्यकर्ते प्रत्यक्षत मा जी. जी. पारिख यांची सदिच्छा भेट घेऊन चर्चा झाली, श्रीम. विजया चौव्हान, WWF संस्थेच्या श्रीम. कल्पना शिंदे, सल्लागार जेष्ठ कार्यकर्ते श्री दिलीप गाडेकर, समाज भूषण सुरेश पोटे, पत्रकार संजय बोफेगावकर, किसन नरायणकर, सुरेज भोईर, देविदास पाटील व नितीन आणेराव यांनी नियोजन व व्यवस्था चांगली केली होती. विजय शिंदे, राकेश साव. आदी कार्यकर्ते उपस्थित होते. कार्यक्रम नंतर बापूची कुटी, वृक्षलागवड, शाळा परिसर भेट दिल्या. 🪴🌱🎄🌲🌳🌴🎍🌿☘️

संबंधित पोस्ट

नवी मुंबई महानगरपालिकेच्या विविध योजनांचे अर्ज भरा आता ऑनलाईन…

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना सहायता कक्षाचे जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या हस्ते उद्घाटन जिल्हाधिकारी कार्यालयात सहायता कक्ष स्थापन..

महादेव बेटिंग ॲप प्रकरण: अभिनेता साहिल खान फरार;

मुंबई महानगरपालिका मुख्यालयात महिला बचत गटांच्या वस्तू प्रदर्शन,*महानगरपालिका आयुक्त तथा प्रशासक श्री. भूषण गगराणी, अतिरिक्त महानगरपालिका आयुक्त (शहर) डॉ. (श्रीमती) अश्विनी जोशी आदींनी दिली भेट*

vishwatmaklokswamivarta

शेतकऱ्यांनी पीककर्ज व किसान क्रेडीट कार्डसाठी ‘जनसमर्थ’ पोर्टलद्वारे ऑनलाईन अर्ज करावेत  -जिल्हाधिकारी आशिमा मित्तल

vishwatmaklokswamivarta

प्रतिबंधात्मक आदेश जारी