vishwatmaklokswamivarta
Breaking News
व्यवसाय

आरबीआयकडून ‘या’ सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाई…

 आरबीआयकडून ‘या’ सरकारी बँकेवर दंडात्मक कारवाई…

मुंबई प्रतिनिधी: रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) एका बँकेवर मोठी कारवाई केली आहे. आरबीआयने इंडियन ओव्हरसीज बँकेला (IOB) 57.5 लाख रुपयांचा दंड ठोठावला आहे. तुमचं इंडियन ओव्हरसीज बँकेत खाते असेल तर ही बातमी नक्की वाचा. आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, फसवणुकीशी संबंधित काही नियम आणि नियमांचे पालन न केल्यामुळे ही कारवाई करण्यात आली आहे.

बँकेवर नक्की आरोप काय?

आरबीआयने दिलेल्या माहितीनुसार, मार्च 2020 च्या अखेरीस बँकेच्या आर्थिक स्थितीच्या संदर्भात वैधानिक तपासणी आणि अहवालांमध्ये त्रुटी आढळून आल्या. ज्याच्या आधारे हा दंड ठोठावण्यात आला आहे.

 

इंडियन ओव्हरसीज बँक एटीएम कार्ड क्लोनिंग/स्किमिंगशी संबंधित फसवणुकीबाबत 3 आठवड्यांच्या आत माहिती देण्यात अपयशी ठरली. यानंतर हा कारवाईचा बडगा उचलला, असं आरबीआयने म्हटलं.

संबंधित पोस्ट

अमरावती मेस्को क्षेत्रीय कार्यालय येथेमाजी सैनिकांसाठी लिपिक पदांची भरती

vishwatmaklokswamivarta

नवी मुंबई महानगरपालिका याच्या आस्थापनेवर ‘गट – ब’ मधील सरळसेवा पदभरती

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाल उपाध्याय स्वयंम योजनेचा लाभ घेण्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

प्रधानमंत्री पीक विमा योजनाः जिल्हा समिती बैठक मध्यहंगाम प्रतिकुलतेमुळे 321 गावांतील शेतकऱ्यांना 25 टक्के अग्रीम नुकसान भरपाई अधिसूचना जारी करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

शामराव पेजे महामंडळाच्या थकबाकीदारांनी-मुद्दल व व्याज एकरकमी परतावा योजनेचा लाभ घेण्याचे आवाहन…

vishwatmaklokswamivarta

सफाई कर्मचारी पदासाठी अर्ज करावेत

vishwatmaklokswamivarta