
मुंबईतील: पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये लागली आग; 12 अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना…
मुंबई प्रतिनिधी
मुंबईत पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. घटनास्थळी भारिप पोलीस बंदोबस्त आणि पालिकेचे अधिकारी स्थानिक रहिवासी उपस्थित होते
मुंबईत पवई, हिरानंदानी मध्ये मॉल मध्ये आग लागल्याची घटना समोर आली आहे. दरम्यान या आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलाच्या गाड्या रवाना करण्यात आल्या आहेत. आगीचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेले नाही परंतू ही आग लेव्हल 2 ची असल्याचं समोर आलं आहे. Haico Super Market मध्ये सकाळी 7.30 सुमारास ही आग लागली होती.
मात्र यावेळी जास्त लोक मॉलमध्ये नव्हते यामुळे कोणतीही मोठी आपत्ती आली नाही याबाबत स्थानिक पोलिस ठाणे हे सर्व अधिकारी पालिकेचे अधिकारी यावेळी उपस्थित होते



