
धारावीतील वुमन वेल्फेअर फोरम संस्थेतर्फे डॉ. शांताराम कारंडे, पर्यावरण तज्ञ मा. रश्मी जोशी यांच्या सहकार्याने व उपस्थित धारावीतील शेकडो विद्यार्थांना लॉंग बुक + पेन वाटप
मुंबई प्रतिनिधी
धारावीतील वुमन वेल्फेअर फोरम संस्थेतर्फे डॉ. शांताराम कारंडे, पर्यावरण तज्ञ मा. रश्मी जोशी यांच्या सहकार्याने व उपस्थित धारावीतील श्री. गणेश विद्या मंदिर हायस्कुल येथील इ. ८वी, ९वी व १०वी च्या शेकडो विद्यार्थांना लॉंग बुक + पेन वाटप संस्थेतर्फे श्रीम. कल्पना शिंदे, वंदना गाडेकर, संगिता तावरे व प्रमुख मार्गदर्शक श्री. दिलीप म. गाडेकर आणि संत कक्कया समाजाचे श्री. नरशिंग कावळे, श्री. राजेश खंदारे. मुख्यध्यापक श्री. बांदवडेकर
वुमन वेल्फेअर फोरम (W.W.F) संस्थेतर्फे डॉ. शांताराम कारंडे, पर्यावरण तज्ञ मा. रश्मी जोशी यांच्या सहकार्याने व उपस्थित धारावीतील श्री. गणेश विद्या मंदिर हायस्कुल येथील इ. ८वी, ९वी व १०वी च्या शेकडो विद्यार्थांना लॉंग बुक + पेन वाटप दि. २० जुलै २०२२ रोजी शाळेमध्ये करण्यात आले. त्यावेळी संस्थेतर्फे श्रीम. कल्पना शिंदे, वंदना गाडेकर, संगिता तावरे व प्रमुख मार्गदर्शक श्री. दिलीप म. गाडेकर आणि संत कक्कया समाजाचे श्री. नरशिंग कावळे, श्री. राजेश खंदारे. शालचे मुख्यध्यापक श्री. बांदवडेकर सर उपस्थित होते. आभार शिवाजी शिंदेनी मानले.



