
मध्यप्रदेश येथील राजधानी भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार…
मध्य प्रदेश प्रतिनिधी
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे.
मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये शाळेच्या आवारात 8 वर्षांच्या मुलीवर बलात्कार झाल्याची घटना समोर आली आहे. इयत्ता चौथीत शिकणाऱ्या मुलीवर शौचालयात बलात्कार झाला आहे. याप्रकरणी पोलिसांनी शाळेत झाडू मारणाऱ्या महिला कर्मचाऱ्याच्या पतीला अटक केली आहे. आरोपीने आपला गुन्हा कबूल केला आहे. कोहेफिजा हे प्रकरण सरकारी शाळेत आहे. याप्रकरणी अधिक तपास सुरू असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे.
Madhya Pradesh | An incident of rape of a girl was reported. It happened near the premises of a school. The accused works as a bodyguard in that school. He has been identified and arrested by the police. Further probe underway: Sachin Atulkar, Addl CP, Bhopal (23.07)



