vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन

 मराठी सिनेसृष्टीतील ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन…

मुंबई प्रतिनिधी

मराठी ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झालं आहे.

ज्येष्ठ अभिनेते प्रदीप पटवर्धन यांचे निधन झालं आहे. मुंबईच्या गोरेगावातील घरी त्यांनी अखेरचा श्वास घेतला आहे. हसरा नट अशी प्रदीप पटवर्धन ओळख असली तरी प्रदीप पटवर्धन यांच्या निधनाची बातमी सगळ्यांच्या मनाला चटका लावून गेली आहे. प्रदीप पटवर्धन यांनी गेल्या अनेक वर्षांपासून मराठी सिनेसृष्टी गाजवली. तसेच प्रदीप पटवर्धन यांना अखिल भारतीय नाट्य परिषदेचा पुरस्कार देखील मिळाला होता.

 

संबंधित पोस्ट

वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’चा तृतीय दिवस !लोकसभेत ‘पॅलेस्टाईन’च्या विजयाच्या घोषणा देणार्‍या असदुद्दीन ओवैसी यांची खासदारकी रहित करा ! – ‘वैश्विक हिंदु राष्ट्र महोत्सवा’त ठराव     

*सामाजिक समता सप्ताहानिमित्त भीम पदयात्रेचे आयोजन*

गावाच्या स्वच्छतेसाठी नागरिकांचा सहभाग उत्साहवर्धक- पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

vishwatmaklokswamivarta

शिक्षकांना जुन्या निवृत्ती वेतनाचा पर्याय देण्याबाबतपुढील तीन महिन्यांच्या आत निर्णय घेण्यात येणार- उपमुख्यमंत्री अजित पवार

बाळासाहेब उद्धव ठाकरे शिवसेना यांचे खासदार संजय राऊत 20 जानेवारीला जम्मू मध्ये राहुल गांधी यांच्यासोबत भारत जोडो यात्रेमध्ये सहभागी होणार …

vishwatmaklokswamivarta

माजी राष्ट्रपती दिवंगत डॉ. ए.पी.जे.अब्दुल कलाम यांच्या स्मृती जतन करण्याच्या उद्देशाने 15 ऑक्टोबर हा त्यांचा जन्मदिवस सर्वत्र ‘वाचन प्रेरणा दिन’ म्हणून साजरा

vishwatmaklokswamivarta