vishwatmaklokswamivarta
Breaking News
राजकारण

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी; रोहित पवार यांचे कौतुकोद्गार

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी; रोहित पवार यांचे कौतुकोद्गार…

 

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांनी केलेल्या ट्विटमुळेही ते अनेकदा चर्चेत येतात. सध्या त्यांनी देवेंद्र फडवीस यांच्याबद्दल काढलेले कौतुकोद्गारही असेच चर्चेत आले आहेत.

 

देवेंद्र फडणवीस यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याचे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी म्हटले आहे. रोहित पवार हे सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रिय असतात. त्यांनी केलेल्या ट्विटमुळेही ते अनेकदा चर्चेत येतात. सध्या त्यांनी देवेंद्र फडवीस यांच्याबद्दल काढलेले कौतुकोद्गारही असेच चर्चेत आले आहेत. रोहित पवाह यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, MPSC च्या कक्षेबाहेरीलही सर्व जागा दुय्यम सेवा मंडळामार्फत न भरता MPSC मार्फतच भराव्यात यासाठी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांना पत्र दिलं.फडणवीस साहेबांशी वैचारिक मतभेद असले तरी त्यांची कार्यशैली अजितदादांसारखीच भारावणारी असल्याची बाब त्यांच्याशी चर्चा करताना ठळकपणे जाणवते.

 

संबंधित पोस्ट

वचपा नंतर घेवू, काळजी करु नका”; हल्ल्यात जखमी झालेल्या शिवसैनिकाला उद्धव ठाकरेंचा फोन

मौलाना आझाद अल्पसंख्याक आर्थिक विकास महामंडळासाठी शासन हमी वाढविली.

vishwatmaklokswamivarta

खोक्यांचा विषय हा ‘मातोश्री’ला…”; रामदास कदमांचे आदित्य ठाकरेंना प्रत्युत्तर,वेदांतावरून आदित्य ठाकरे यांनी शिंदे गटावर जोरदार टीका केली होती.

vishwatmaklokswamivarta

महाविकास आघाडीची सत्ता आल्यास महिलांना 3000 मुली महिलांना बस मध्ये मोफत प्रवास शेतकऱ्यांचे तीन लाखाचे कर्ज माफ आणि विविध पाच योजनेची गॅरंटी यावेळी देण्यात आली

vishwatmaklokswamivarta

राज सभेच्या निमित्ताने ! राज ठाकरे यांनी पुण्याकडे दिलेले लक्ष आणि सभा याबद्दल मोठी उत्सुकता

झारखंडमध्ये भाजपाचं ‘ऑपरेशन लोटस’ यशस्वी होणार?; सोरेन सरकार आज विश्वासदर्शक ठराव मांडणार

vishwatmaklokswamivarta